पण ह्यातून बहुतेक होतकरु लोकांना एक चान्स मिळत असावा .. ज्याची ते वर्षभर वाट पहात असावेत ;) बर्याच जणांचं प्रेम खरं असुनही अव्यक्त राहुन जातं असं वाटतं !
बाकी कवितेशी सहमत ;)
पण ह्यातून बहुतेक होतकरु लोकांना एक चान्स मिळत असावा .. ज्याची ते वर्षभर वाट पहात असावेत Wink बर्याच जणांचं प्रेम खरं असुनही अव्यक्त राहुन जातं असं वाटतं !
टारूशेठशी सहमत.
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
कशाला हवी
छान
पण ह्यातून
हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे.
मस्ताय..! -
हा हा..
धन्यवाद !!