आता मात्र हळूहळू त्या गेटवेच्या गर्दीत मला स्वत:ला जरा एकटं वाटू लागलं.. तशी गेटवेला वर्दळ होती, प्रेमीयुगुलांची गर्दी होती पण मी मात्र एकटा पडत चाललो होतो..
आम्ही शिंगल असताना ह्या भावनेचा भरपूर अनुभव घेतलेला आहे ;)
- (डबल) टारझन
तात्या असं चटका लावणारं का लिहीता हो? :( :( :(
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
तात्या असं चटका लावणारं का लिहीता हो?
पण बायकांच्या आड्यंन्सला रडवायला ते पोर मारुनबिरुन टाकू नका हां! अरे, मोठ्या माणसांना मारा की. हे बघ, ते हिरॉइनचं बाप भटजी असतंय की नाही? म्हातारंच असणार की ते! मारा की त्याला!
पोरं मारुन, बायका रडवून पैसे मिळवायचं म्हणजे पाप की हो ते! थू!
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
मस्तच !
परवा अशोक हांडे यांचा "मधुरबाला' पाहिला, गडकरी ला !
खरं सांगू का, आपल्याला नाही झेपला बॉ ! अपेक्षा खूप होत्या पण चुराडा झाला !
नाही म्हणायला 'मुगल्-ए-आझम' गाण्यांनी जरा रंगत आणली , पण बरसात की रात एकदम कंडम झालं ! अशोक हांडे पण निवेदनात अतोनात चुका करत होते , हां पण एकच मुदा मस्त ! वर सिलिंगवर "प्यार किया तो डरना क्या" चे ते मधूचं असंख्य काचांमधलं रूप दाखवलं ! (सालं ते पण गडकरी च्या "नागडं"करी सिलिंग्मुळे रद्दी दिसलं !
एखाद्या ठिकाणाचा राडा कसा करायचा हे ह्या ठाणे प्रशासनाकडून शिकावं राव !
मधूच्या आठवणी जाग्या झाल्या....न भूतो न भविष्यती ! आणि आमचीच एक कविता आठवली :
"घडवल्यावर जिला , त्याला वाटलं,
"आपली बाकीची सर्वच निर्मिती नगण्य !"
अशी ही एकच मधुबाला , म्हणजेच
मदिरेशिवाय
धुन्दावणारं
बावनकशी
ला वण्य
गाण्यांनी मजा आणली तात्या.
आणि सप्रे साहेब..
मदिरेशिवाय
धुन्दावणारं
बावनकशी
ला वण्य
वाह, क्या केहने!!
-- मेघवेडा.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
का त्रास देताय तात्या?
बाकी लेख अगदी चटका लावणारा झालाय हे सांगायला नकोच. :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
तात्या!
नेहमीप्रमाणे अतिसुंदर लिखाण्.....पण या लि़खाणाने आमच्या देखिल काही जुन्या स्मृती चाळवल्या.........आणि लावण्यवती मधुबालाच हे
http://www.youtube.com/watch?v=-DObsicnD-k&feature=related"दो घडी वो जो पास आ बैठे" गाण जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेल.
मधुबालाचा सर्वागसुंदर अभिनय आणि लताजींचा आवाज या मिलापाला तोड नाही....
सौदर्याच लेण आसपास वावरत होत त्यामुळे ठोकळा असणारे भारतभुषण सुद्धा अंमळ अभिनय करु शकले असावे बहुदा
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
दोष नाही, तिच्या इतक्या अदांमधल्या किती लक्षात ठेवणार आणि इतक्या छोट्या जागेत किती लिहीणार...
'दो घडी वो जो पास आ बैठे' मध्ये ती जी निरागस नटखट दिसली आहे त्याला तोड नाही. एक तो ठोकळा भारत भुषण सहन करावा लागतो...
चलती का नाम गाडी मधल्या 'लेकीन पेहेले देदो मेरा..' मध्ये ती बेफाम दिसलेली आहे...
'आईये मेहेरबान...' म्हणताना ती जे नजरेने दाखवते त्यासाठी झीनत अमानला बरंच काही करावं लागतं (अर्थात त्याला आमची ना नाही...)
'जानु जानु रे चुपके कौन आया तेरे अंगना' हेही तिचं गोड गाणं...
मी होस्टेलमध्ये होतो तेव्हा माझ्या रूमच्या भिंतीवर मी एक पाच फूट बाय सहा फूट एवढा तिचा चेहेरा स्केच केला होता. तीन वर्ष त्या हास्याने माझी साथ केली.. त्यानंतर पंधरा वर्षं अनेक रंगरंगोट्यातून बचावून इतरांना साथ दिली...
तिच्यावर जीव कुर्बान...
सुंदर लेख आणि गाण्यांचे दुवे
प्रदीपरावांनी पण मस्त दुवे दिले आहेत.
दोघांचेही आभार :)
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
तात्या,
आमच्या जवळच रहाणारी भाभी पण मधुबाला सारखीच दिसते... Infact त्यांच्या घरातील सर्वच स्त्रिया खुपच सुंदर आहेत ... पण सगळेच स्रिया बुरख्यात असल्याने आम्हीच फक्त त्यांना घरी गेल्यावर पाहू शकतो ....ती जिवघेणी अदा आम्ही रोज अनुभवतो
आज घरी गेल्यावर काहीतरी कारण काढून भाभीं कडे जाणार फक्त तिचे ते स्मित हास्य अनुभवायला :H
आम्ही मुली असूनही त्यांच्यावर फिदा ... मग मुलांची काय गत ? =((
~ वाहीदा
अगदी वाहीदा, मधुबाला ही एकच स्त्री जगात असेल जिच्या सौंदर्याबद्दल तमाम स्त्रीवर्गात एकमत आहे!
बाकी बायका दुसर्या बाईची अशी सहजा सहजी स्तुती करत नसतात... मधुबाला एक सुंदर अपवाद!
तात्या,
लेख खुपच आवडला. एकदम स्वप्निल.
शांता शेळकेंच्या गाण्यातील ओळी आठविल्या.
'स्वप्नामधिल गावा, स्वप्नामधुन जावे
स्वप्नातल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे
स्वप्नातल्या सुखाचा स्वप्नीच वेध घ्यावा... '
एखादा जुना black and white पिक्चर बघत आहोत असे वाटले. कल्पना, मधुबालाचे वर्णन सर्वच आवडले.
जीयो.
लेख आवडला..
जगात फार कमी स्त्रीया अशा आहेत की त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांच्या सौंदर्याविषयी मला आदर वाटतो. (म्हणजे मनात भलते सलते विचार येत नाहीत). मधुबालेच्या सौंदर्याचे हेच वैशिष्ठ आहे.
मदिरेशिवाय
धुन्दावणारं
बावनकशी
लावण्य
हे एकदम पटलं.
लेख आवडला..
जगात फार कमी स्त्रीया अशा आहेत की त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांच्या सौंदर्याविषयी मला आदर वाटतो. (म्हणजे मनात भलते सलते विचार येत नाहीत). मधुबालेच्या सौंदर्याचे हेच वैशिष्ठ आहे.
मदिरेशिवाय
धुन्दावणारं
बावनकशी
लावण्य
हे एकदम पटलं.
अजुन एक मधुबालाच्या बाबतीत सांगावसे वाटते ते हे कि त्याकाळी कॅमेरामनने अथवा दिग्दर्शकाने खुप सुरेख पद्धतीने तीच्या अदा कॅमेर्यात टिपल्या.
पुर्वीच्या गाण्यांचे picturization, चित्रीकरण किती सुरेख असायचे. नाहीतर आता... एका सेकंदाला ५० फ्रेम्स बदलतात. दृष्टीला पडुन मेंदुत रजिस्टर व्हायच्या आत फ्रेम बदललेली असते. आणि गाणी म्हणजे कवायती. जाउ दे. शिवाय ब्लॅक अॅंड व्हाईटची मजाच काही और असते.n
प्रतिक्रिया
व्वा !!
तात्या
मस्तच!
मधुबाला...
धन्यवाद
छान
तात्या असं
संजोपा,
अर्रर्र...
(विषय दिलेला नाही)
तात्या....
मधुबाला ती मधुबाला
गाण्यांनी
का त्रास
तात्या!नेह
काही विसरलात...
मस्त
मस्त
मस्त
प्रतिसाद
छान आहे....
चटका लावणारे लिखाण !
मस्तं.
फक्त मधुबालाच!
लेख आवडला.
शापित
मस्त मस्त मस्त...
मस्त मस्त मस्त...
अजुन एक