मजेदार प्रवसवर्णन...
जेटचे विमान एअर इन्डियप्क्षा वाईट होते पण हेमामालिनी विमानाबरोबर होती , अशी वाक्ये मस्तच...
एक शंका : तिथे तुम्ही पत्रकार म्हणून झीच्या सीरियलचं काय करायला गेला होतात?
झी टीव्ही ने ठिकठिकाणचे पत्रकार नेले होते. त्यांना सीरियलचं जैसलमेरला शूटिंग चाललंय, याचा भोंगा वाजवायचाय. बाकी सब बकवास होतं. आपल्याला फुकटात टूर झाली, एवढंच!
आता खरडायच्या चार-दोन ओळी!!
प्रतिक्रिया
सहलीचे
मजेदार
डोंबल!
लेख आणि