Skip to main content

प्रत्येकानी वाचावेच असे.....

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 08/02/2010 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
नुसार संपूर्ण लेख इथे कोपी पेष्ट करून इथे टाकावा असे वाटते पण मिपाच्या पॉलीसीनुसारते शक्य नाही म्हणून हा दुवा इथे देत आहे. आवर्जून वाचावे असे काही http://72.78.249.125/esakal/20100208/5087969775112240764.htm या लोकांची इच्छाशक्तीला लाख सलाम ........ हॅट्स ऑफ
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3083
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

In reply to by सुनील

सहमत --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी

In reply to by प्रभो

सहमत. फार थोर बाई... खूपच प्रेरक कहाणी. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चांगल्या दुव्याबद्दल धन्यवाद विजुभौ! प्रत्येक शाळेत आणि महाविद्यालयात, पालकांना सोबत घेऊन, ह्या बातमीचे सामूहिक वाचन व्हायला हवे - - आत्महत्येच्या वाटेने जायचा विचार करणार्‍या विद्यार्थ्यांना जगायची उमेद मिळेल! चतुरंग

In reply to by चतुरंग

श्री विजुभौ, चांगल्या दुव्याबद्दल धन्यवाद. प्रेरणादायक बातमी.

चांगल्या दुव्याबद्दल धन्यवाद... नक्कीच प्रेरणादायी आहे हे! आपल्याला सगळं सहजा-सहजी मिळालं (शिक्षण, कपडे, ई.) किंवा मिळतं तरी आपली कुरकुर सुरूच असते... पण अशी उदाहरणं पाहिली की वास्तवाचं भान होतं. -अनामिक