विमुक्ता,
फोटोज बघुन मस्त वाटले.
मी पन कितीदातरी त्या दरीत उतरण्याचा संकल्प केला पण अजुन प्रत्यक्षात नाही आला.
मला सांग कि त्या दरीतुन सिनेर खिंडीत जाता येते का?
तसेच तो मार्ग म्हणजेच अंधारबन घाट आहे का? किंवा तो नसल्यास अंधारबन घाटात जण्यासाठी नेमके कुठुन जायचे?
नाही, ह्या दरीतून सिनेर खिंडीत नाही जाता येत... पहिल्या फोटोत मी जिथे उभा आहे त्याच्या मागे खोल दरी आहे...
पुण्याहून ताम्हिणी घाटाने येताना आधी निवे गाव लागतं आणि मग उजव्या हाताला लोणावळ्याकडे जाणारा फाटा लागतो... तो रस्ता पकडायचा... मग पिंपरी गावच्या जवळ सिनेर खिंड आहे...
नक्की माहिती नाही, पण सिनेर खिंडीतून खाली दरीत जी वाट जाते तीच अंधारबन घाट असावा... तिथे खूप प्रचंड जंगल आहे....
जबरा..
प्लस व्हॅली खरेच भारी आहे....
तु ताम्हिनी घाट उतरुन मग परत भिरा डॅम कडुन चालत आला काय ?
आम्ही ताम्हीनी घाटातुनच म्हणजे तुझा ४था जो फोटो आहे त्या डोंगरावरुन खाली उतरलो होतो...
रस्ता शोधताना वाट लगली होती...
binarybandya™
च्यामारी कसले जबरे फोटो आहेत.. एकदम चाबूक!!! आणि लिखाणही तितकंच दर्जेदार.. मजा आली!! आत्ता लगेच जायला निघावं असं वाटलं क्षणभर!
तुझे हे लेख वाचून आणि फोटो पाहून मन लगेच भूतकाळात जातं आणि मी केलेली भटकंती आठवते आणि आज ही अशी भटकंती करता येत नाहीये म्हणून मन हळहळतंही.. विमुक्ता .. तुझा फार हेवा वाटतोय रे आज!! उगाच न ठरवता कोकणची ट्रिप काय .. कधी प्लस व्हॅली काय... व्वा! हे लेख आवडले म्हणून तुझे यापूर्वीचे लेखही काढून पाहिले! अहाहा! सुंदर!! फोटो बघून जो आनंद झाला तो शब्दात सांगणं कठीण आहे! असाच भटकत राहा आणि आम्हालाही सफर घडवत राहा..
--
(एकेकाळी विमुक्त असलेला) मेघवेडा.
आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
मस्त रे
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
नावासारखाच विमुक्त आहेस खरा! कुठं कुठं आणि किती किती फिरतोस! तुझ्या या भटकंतीमुळे आमचीही हौस न फिरताच पूर्ण होते. कधी कधी तुझा खरंच हेवा वाटतो! :''(
नेहमीसारखंच सहज सुंदर वर्णन आणि छायाचित्रं! =D> असाच फिरत रहा.
तुझी संदेशवजा विनंती मनापासून पटली आणि आवडली. :)
क्रान्ति
अग्निसखा
विमुक्ता, मित्रा तुला ऊंच आकाशात विहार करणार्या गरूड पक्षाची उपमा देणेच योग्य ठरेल. मुक्त होऊन सह्य पर्वताच्या कड्या कपारीत फिरताना आम्हालाही बसल्या जागी, अलौलीक सौंदर्याचा आस्वाद घेण्याचा आनंद तु मिळवुन देतोस. त्याबद्दल तुझे लक्ष लक्ष आभार!!
असाच सह्य पर्वताच्या कड्या-कपार्यांतुन भटकत रहा, ह्याच शुभेच्छा..
आम्ही हिंदूत्ववादी !!
अगदी झकास! फोटो सुंदर आले आहेत
शेवटच्या वाक्याशी लाख सहमत.
"डोंगरांमधे पाऊलखूणांशिवाय काहिहि ठेऊ नये आणि आठवणींवाचून काहिहि नेऊ नये" - आनंद पाळंदे
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
प्रतिक्रिया
सुरेख
जबरा रे
प्लस प्लस प्लस प्लस प्लस
मस्त लिहिलय....
व्वा!!!!
शाब्बास रे...
नाही, ह्या
खरच रे
जबरा.. प्लस
मी पण
च्यामारी
तू खरच
खरच
तुझा हेवा
मस्त
मस्त~!
अप्रतिम
सुरेख!
जियो... भारी
अगदी झकास!
!!!!!!!!