Skip to main content

उर्मिला धनगर विजयी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 01/02/2010 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
झी च्या सारेगमप स्पर्धेमधे उर्मिला धनगर विजयी..... महागायिका उर्मिला धनगर हिचे हार्दिक अभिनंदन......... :P :P :P :P :P
लेखनविषय:

वाचने 25651
प्रतिक्रिया 91

प्रतिक्रिया

In reply to by मृगनयनी

इथे पहा - खुद्द 'मालकांच्या भाषेतली टिप्पणी' सापडेल. हा त्या धाग्याचा दुवा: http://mr.upakram.org/node/309 ह्या दुव्यावर ही माहिती सापडेल. http://www.google.com/search?q=%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A5%82%E0%… बाकी चर्चा चालू दे - फारच मनोरंजक आहे.

उर्मिला धनगरचा आवाज मी आजच युट्युबवर व्हिडीओ-ऑडीयो मधून ऐकला. आवडला. तिच्या आवाजाची पोत वेगळी आहे व असा कलाकार वर येणे आवश्यक आहे. तिचा आवाज अधिक शास्त्रशुद्ध व्हावा ह्यासाठी तिला काय ट्रेनिंग आणि कुणाकदे आवश्यक आहे समजू शकेल काय?

धनगर जिंकणार हे आधीपासुनच माहिती होते. पहिल्या सत्रात मंगेश बोरगावकर न जिंकता अभिजीत कोसम्बी जिंकला तेंव्हा वाटले की चुकुन झाले असेल. दुसर्यांदा सायली पानसेच्या ऐवजी वैशाली म्हैस्णे माडे जिंकली तेंव्हा आम्ही मनाची समजुत घातली की दोघी तुल्यबळ होत्या. वैशाली कदाचित परिक्षकांना जास्त चांगली वाटली असेल. पुढच्या वेळेस मात्र जेव्हा प्रथमेश लघाटे आणी आर्या आंबेकर ऐवजी कार्तिकी गायकवाड जिंकली तेंव्हा कळुन चुकले की परिक्षक विकले गेलेले आहेत. झी मराठीच्या सेटवर एक दलित नेता (नाव देत नाही इथे.) नेहेमी असतो हे ऐकुन होतोच. लहान मुलांबरोबर असे नको होते करायला त्या हरामखोर लोकानी. प्रथमेश लघाटे आणी आर्या आंबेकर हे दोघेही कार्तिकी गायकवाड च्या ऐवजी किमान १००० पट चांगले होते. मुग्धा वैशंपायन आणी रोहित राऊत देखील कार्तिकी गायकवाड पेक्षा चांगले होते. असो. त्यानंतर मी त्या भेन** लोकांचा कार्यक्रम बघायचा नाही हे पक्के ठरवले होते. पण मातोश्री बघायच्या. त्यांना असा भाबडा आशावाद होता की यावेळेस तरी हे भिकार** ल "कोटा सीस्टिम" पुढे चालवणार नाहीत. मी आधीच पैज लावली होती कि उर्मिला धनगर जिंकेल. तशी ती जिंकली. लोंग लाईव डेमोक्रसी, फोर एवर लाईव "कोटा सीस्टिम"

In reply to by मृत्युन्जय

मृत्युंजयजी, १०८ % सहमत! "झी-मराठी'चे कर्ते-करवते" लोक वेगळे आहेत... त्यामुळे पल्लवी-जोशी- अग्निहोत्री काकूंचा आणि त्यांच्या परीक्षकांचा दरवेळी नाईलाज होतो हो! :( :( असो... पण पल्लवी-ताई देखील कमी नाहीयेत!. ;) .. असंभव' सारख्या मालिकांमधून "शास्त्री" कुटुम्बावर होणारा अन्याय दाखवून सुलेखा "राऊत", यशवन्तराव "सरंजामे", परमेश्वर "गोडाम्बे" इ.... हलकट प्रवृत्तीच्या माणसांची विचारसरणी उत्तमरीत्या दाखवली आहे!... स्वार्थासाठी "ही" माणसं कुठल्या थराला जाऊ शकतात..... याचे उत्तम उदाहरण सुलेखा "राऊत" च्या माध्यमातून दिग्द. सतीश राजवाडे आणि संगीत कुलकर्णी यांनी स्पष्ट केलेले आहे. असो... "उर्मिला धनगर " प्रकरणाशी याचा काहीही संबंध नाही..... त्यामुळे... संबंधितांनी संभ्रमित होऊ नये..... :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by मृगनयनी

ज्याच्यांमुळे आज तुम्ही स्त्री असुनही घराच्या बाहेर पडुन शिकु शकता ते महात्मा फुले च होते..तुमचे विचार वाचुन खुपच वाईट वाट्ले . कलाकाराने आधी माणुस म्हणुन मोठे असावे...(असं माझे गुरु सांगतात..!!) मी माझी

In reply to by मि माझी

कलाकाराने आधी माणुस म्हणुन मोठे असावे १०००००% सहमत.

In reply to by मि माझी

कलाकाराने आधी माणुस म्हणुन मोठे असावे १०००००% सहमत.

In reply to by मि माझी

हीच का तुमच्या गुरुंची शिकवण? धन्य ते अनिरुद्ध बापु आणि धन्य त्यांचे शिष्य! तिकीटं पण जातीचा दाखला बघुन विकणार असाल?

In reply to by मृत्युन्जय

दुसर्यांदा सायली पानसेच्या ऐवजी वैशाली म्हैस्णे माडे जिंकली तेंव्हा आम्ही मनाची समजुत घातली की दोघी तुल्यबळ होत्या. वैशाली कदाचित परिक्षकांना जास्त चांगली वाटली असेल. झी वाले इथेच थांबले नाही तर त्यांनी वैशाली भैसने-माडे हिला हिंदी सारेगमाचं देखिल विजेतेपद दिलं. म्हणजे ह्यांची लॉबी किती मजबूत आहे ते दिसून येते.

ज्या कलाकारांची कला उजवी असूनही त्याला स्पर्धेतून बक्षीस मिळाले नाही म्हणून त्यांच्या कलेची गुणवत्ता थोडीच झाकली जाते? ते नक्कीच पुढे येतील. गेल्या ३ ते ४ वर्षात सा रे ग मा मधून चुकीची निवड होते आहे असा आक्षेप घेतला जात असतांना ह्या गेल्या स्पर्धेतून बाद झालेल्या कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणेही आवश्यक आहे.

या धाग्याला मिळालेले जातिय वळण अतिशय दु:खदायक आहे. (व्यथित) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अध्यात्मिकतेच्या नावाखाली गुरूमंडळी देखिल जातीयतेची शिकवण देतात की काय नकळे. की आपल्या जातीयवादी भुमिकेला अधिष्ठान प्राप्त करण्यासाठी काही जण अध्यात्मिक गुरुंनाही वेठीला धरतात? नेमकं काय समजायचं? कुणीतरी म्हटलंच आहे ना की "माणसं सुशिक्षित झाली तरी सुसंस्कृत होतातच असे नाही." ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

In reply to by प्रमोद देव

"उर्मिला धनगर" प्रकरणाला जातीय वळण लावले जात आहे... असा आरोप वरील काही प्रतिसादांमधून केला जात आहे...... परन्तु, दुर्दैवाने तेच सत्य आहे... झी-मराठी चं "सारेगमप" खरोखर जातीयवादामध्ये अडकलं जात आहे. :( :( आणि त्याचं प्रत्यंतर गेल्या काही वर्षांपासून येत आहे. जर निकालाची प्रतवारी सर्व जाती-धर्मीयांनी डोळसपणे पाहिली, तर मागासवर्गीय, अनुसुचित जाति-जमातींना अति-प्राधान्य दिले जात आहे. जर संगीताची भाषा "UNIVERSAL" आहे, तर मग असा भेदभाव का? बरं ही गोष्ट एकदा घडली, तर ठीक अहे... पण आता तर हे वारंवार होऊ लागले आहे! :( जर झी-मराठी'च्या या जातीयवादी धोरणामुळे जर इतर( open catagery तल्या ) चांगल्या गायकांचे सतत नुकसान होत असेल, तर कुठेतरी या विषयाला वाचा फोडणे महत्वाचे आहे. पूर्वनियोजित स्पर्धकाला पुढे आणण्यासाठी असलेले "एस एम एस" चे कारण- हे एक प्रभावी साधन / माध्यम आहे. सारेगमप्'चे कर्ते-करवते (म्हणजे: पल्लवी जोशी नाही! ) त्याचा अगदी व्यवस्थित वापर करत आहेत! त्यामुळे जर माझ्या जातीय लेखनाचा इथल्या सुखवस्तू सदस्यांना इतका त्रास होतोय... तर झी-मराठीच्या जातीय धोरणाचा तिथल्या (open catagery )स्पर्धकांना किती बरे त्रास होत असेल? :-? आणि हो!... कृपया माझ्या "गुरूं"ना यामध्ये आणण्याची कुणालाही काहीही गरज नाही! ज्यांना माझ्या गुरुबद्दल शंका होत्या.. त्यांचे व्यवस्थित निरसन मी केलेले आहे! त्यामुळे कृपया पुन्हा माझ्या "गुरुंचा" उल्लेख करून आणि त्यांच्या बद्दल उगीचच अर्थहीन प्रश्न विचारून त्यांचा अपमान करू नये... आणि नंतर स्वतःचाही अपमान करून घेऊ नये! युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by मृगनयनी

>>>जर झी-मराठी'च्या या जातीयवादी धोरणामुळे जर इतर( open catagery तल्या ) चांगल्या गायकांचे सतत नुकसान होत असेल, तर कुठेतरी या विषयाला वाचा फोडणे महत्वाचे आहे.>>> जर इतर स्पर्धेक विजेत्यापेक्षा गुणवान असतील तर ते आपसुकच पुढे येतील. कोंबडे झाकले तरी....

In reply to by अमृतांजन

ते येतीलच पुढे. १०-१२ नंतर नाही का कोट्यामुळे प्रवेश मिळवतात लोक. पण शेवटी प्रतिभाशाली लोकच आयुष्यात पुढे जातात. तसेच आहे हे. पण म्हणुन आर्या आणि प्रथमेश वर झालेला अन्याय विसरायचा का? लहान आहेत रे ति मुले. त्यांना लहानपणापासुनच हा भेदाभेद दिसला ना डोळ्यासमोर. ते दोघेही जास्त लायक होते कार्तिकी पेक्षा. कार्तिकी वर राग नाही. ती पण चांगली होती पण इतर ४ पेक्षा जास्त चांगली नव्हती. दु:ख हेच आहे की सगळे जातीवर अवलंबुन आहे.

In reply to by मृगनयनी

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || हे असे आहे की, युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण निश्चित मरणार|| म्हणजे तुम्ही जसे लिहिले आहे त्यात यमकाचा लोचा वाटत आहे; ते महावाक्यम् बर्याच वेळा वाचले एवढयात त्यामुळे ही शंका. राग मानू नये. .

In reply to by प्रमोद्_पुणे

माझ्या अनिरुद्धाचं महावाक्य : युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || हे असंच आहे! आणि असंच राहील.... :) यमकाचा लोचा वगैरे काहीही नाही. टीप : अधिक माहितीसाठी जवळच्या "अनिरुद्ध उपासना केन्द्रा"मध्ये संपर्क साधावा. धन्यवाद! युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

अर्धा तास लागला हा धागा वाचायला.... का वाचला ~X( ~X( आता परत हा धागा बघणार नाही.. शेवटी कोण जिंकेल त्यानी आम्हाला खरडवहीत लिहुन कळवा.... binarybandya™

In reply to by फ्रॅक्चर बंड्या

टारुशेठचा (काढून टाकलेला) प्रतिसाद वाचला असता तर ही वेळ आली नसती! :D