✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आजचा सुधारक

प
प्रकाश घाटपांडे यांनी
Sun, 09/16/2007 - 16:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15118 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Sun, 09/16/2007 - 16:36 नवीन

वावडं नाही..

>>हे मासिक मिसळपाव साठी मात्र 'रुचीपालट' म्हणून ठरायला हरकत नाही. मिसळीला कशाचंच वावडं नसतं. त्यात फरसाणाच्या सोबतीला चटकदार चिवडाही छान लागतो, त्यातल्या दाणे आणि भाजलेल्या सुक्या खोबर्‍याचे तुकडेही मिसळीला विशेष चव आणतात. सोबत दही असेल तर काही वेळेला दहीमिसळही छान लागते! :) सबब, मिसळपाववर रुचिपालटाचे स्वागतच होईल असे वाटते! :) आपला, (मिसळपावचा एक सभासद!) तात्या. :)
  • Log in or register to post comments
स
सागर Mon, 09/17/2007 - 12:48 नवीन

थोडीशी भर

प्रकाशराव, तात्यांचे म्हणणे एकदम बरोबर आहे. पण त्यात थोडीशी भर घालू इच्छितो... "मिसळपाव"वर हे मासिक रुचिपालट म्हणून ठेवण्यापेक्षा मिसळीतच मिसळून टाकले तर कसे? :) आणि अशा साहित्याचे दुवे असतील तर कृपया देत जा. म्हणजे चातकाचा दृष्टिकोन बाळगणार्‍या आम्हा तृषार्तांना मिसळ-पावच्या वेगवेगळया चवी चाखता येतील. धन्यवाद (मिसळ-पाव भक्त) सागर
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 09/17/2007 - 13:01 नवीन

ठीक आहे पण

घाटपांडेकाका तुमची सगळी वेगवेगळ्या संस्थांची जसे साधना इ. जुने अंक एकत्र सगळे काढू नका किंवा नीट आवरुन ठेवा नाहीतर काकू ओरडायच्या अजून एक नवीन वेबसाइट मिळाली म्हणून अजून जास्त पसारा करू नका. :-) ह. घ्या.
  • Log in or register to post comments
ट
टिकाकार Mon, 09/17/2007 - 13:08 नवीन

ठीक आहे ??

कोपि राइट म्हनुन काय तरी अस्त. कदि ऐकल का वो. टिकाकार
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 09/17/2007 - 13:15 नवीन

हं

कॉपीराइट मधे बहूतेक २०% वापरले तर हरकत नाही असे काहीतरी वाचल्याचे आठवते. एकदा परत विचारायला पाहीजे, कायदा नविन आहे बदलला पण असेल. तर एखाद, दुसरे पान व असेल तर मूळ संकेतस्थळाचा दुवा दिला की ????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिकाकार
व
विकास Mon, 09/17/2007 - 19:18 नवीन

प्र्काशन हक्क

बहुतांशी वेळेस "प्रकाशन हक्क" अथवा "कॉपी राईट"चा संबंध हा जर त्यातून कुठलाही लाभ होणार असेल "आर्थीक" / शैक्षणीक (पेपर पब्लिकेशन) / संशोधनात्मक / पेटंट वगैरे तर असतो. जर जालावर कॉपीराईट मटेरीयल हे संदर्भासहीत अशा चर्चात्मक/विरंगुळा ठरतील अशा ठिकाणी वापरले तर विशेष प्रश्न नाही. न्यू यॉर्क टाईम्सची गंमत बघा. त्यातील एखादा लेख आवडला आणि तो काही दिवसांनी त्या दिवशीच्या (लेख प्रसिद्ध झालेला दिवस) दुवा वापरून पाहीला तर मिळत नाही, कारण तो विकत घ्यावा अशी अपेक्षा असते. पण त्याच लेखाची, प्रसिद्ध झालेल्या दिवशी , "परमनंट लिंक" फुकट मिळते जी वापरून तोच लेख आपल्या ब्लॉगवर चढवता येतो! थोडक्यात प्रकाशरावांची काही चूक नाही.. असल्यास त्वरीत काळजी घेण्यासाठी, त्यांच्या पोलीस खात्यात ओळखी असतीलच :-) याबाबत अजून माहूती हवी असल्यास हा कॉर्नेल विद्यापिठाचा दुवा पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिकाकार
प
प्रकाश घाटपांडे Mon, 09/17/2007 - 13:19 नवीन

पसारा

<<जास्त पसारा करू नका>> यावेळच्या ( सप्टेंबर २००७) च्या अनुभवच्या अंकात हरिशंकर परसाई यांची मूळ हिंदी कथा "बुद्धिवादी' ही उज्ज्वला केळकर यांनी अनुवादित केली आहे. यात या बुद्धिजीवी पसार्‍याचे गमक मांडले आहे. जालावरील आवृत्तीत त्याचा समावेश नसल्याने त्याचा दुवा देणे कष्टप्रद आहे. छापील आवृत्तीत वाचावे. तेव्हापासून मला घरात बुद्धिवादी (बुवा) असे हिणवले / चिडवले जाते प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
ट
टिकाकार Mon, 09/17/2007 - 14:00 नवीन

हा ... हा...

हा ... हा... हा...(हास्य) टिकाकार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
च
चित्तरंजन भट Tue, 09/18/2007 - 17:48 नवीन

अत्यंत

अत्यंत वाचनीय असे नियतकालिक आहे. माझ्याकडून विवेकवादी चिंतन फारसे होत नसले तरी मी वर्गणीदार आहे.
  • Log in or register to post comments
क
क्रेमर गुरुवार, 07/22/2010 - 19:06 नवीन

चांगली माहिती

चांगली माहिती -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा