Skip to main content

समुद्रकिनार्‍यावर

लेखक अश्विनीका यांनी बुधवार, 03/02/2010 03:41 या दिवशी प्रकाशित केले.
जलपैंजण - एक छोटी मुलगी समुद्राच्या पाण्यात खेळत असताना पाण्याची लाट तिच्या पायावरून मागे जात असताना हा फोटो काढला. शंख
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5020
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

सुंदर छायचित्रं आहेत. तो रेतीमधला शंख अप्रतिम. रंग किती छान आहे . अवांतर - ... किती दिवसांत समुद्रावर गेले नाही. सरोवर आहे जिथे चपटे गुळ्गुळीत दगड सापडतात. पण आसपास समुद्र नाही. *************** आम्ही काय कुणाचे खातो तो राम अम्हाला देतो

In reply to by शुचि

लहानपणची आठवण झाली जलपैंजण बघून...आत एवढ्या निरागसपणे ऊभारता सुद्धा नाहि येणार समुद्रामध्ये... : मस्त...

वाह पहिल्या फोटोला किती समर्पक नाव दिलयत.. क्लास.

In reply to by सहज

सुपर्ब!!! फोटो आधी बघितला. मनात तेच आले... आणि मग शीर्षक वाचले. चपखल. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

जलपैंजण शीर्षक केवळ सुपर्ब...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+५ छान छायाचित्रे जय महाराष्ट्र , जय मराठी !

वाह.. पहिला फोटो आणि त्याला दिलेले नाव दोन्ही खास!. कुठला बीच आहे?? ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

मस्त फोटो एवढं स्वच्छ पाणी म्हणजे भारतातील समुद्र किनारा नसेलच. अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

In reply to by अमोल केळकर

भारतातीलच आहे. केरळ मधील कोवलम बीचवर हे फोटो काढले आहेत. खूप सुंदर बीच आहे. आम्ही गेलो होतो तेव्हा गोरे फोरेनर्स च जास्त होते बीचवर. आपले देसी लोक अगदीच कमी ..१-२ कपल्स दिसली फक्त. कदाचित ह्या गोर्‍यांमुळे बीच स्वच्छ राहिला असेल ;) वर प्रतिसाद दिलेल्या सर्व आस्वादकांचे मनापासून आभार. - अश्विनी

सुंदर! नावही चपखल! -- मेघवेडा. आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O

पहिला फोटो आणि त्याचे शीर्षक अप्रतिम! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

छान!

मस्त्च्.माझी मुलगी पाण्यात उभी राहिल्यावर पाण्याचे सॉक्स घातले असे म्हणते.त्याचीच आठवण झाली मला पहिला फोटो पाहुन.

पहिला फोटो अप्रतिम. शीर्षकही चपखल आहे. लगे रहो!

फोटो आणि शिर्षक दोन्ही खास!

सर्व आस्वादकांचे धन्यवाद. - अश्विनी

सुंदर कल्पना,सुंदर फोटो... :) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato