वर नरेश_ यांनी दिलेल्या माहीतीवरून लक्षात येते की हे नवीन संकेतस्थळ चालू झाले आहे इतकेच ती माहीती, येथील सदस्यांना करून देत आहेत. ते काही त्यांचे स्वतःचे स्थळ नाही. त्यामुळे त्या संकेतस्थळात जर काही तृटी असल्या तर त्या तेथे जाऊन contact us म्हणून सांगणे जास्त संयुक्तीक ठरेल.
एकूण हे स्थळ, कल्पना कशी वाटली यावरूनही काही लिहावे ही विनंती. "मराठी समाज हा सुसंस्कृत आणि सुशिक्षित असला तरी तो एकवटलेला नाही," म्हणून तुम्ही तळमळीने काम करत आहात. तेंव्हा तुम्हाला तसेच इतरांना विनंती कराविशी वाटते की जर कोणी काही नवीन लिहीले, सुरू केले तर त्या लेखनास/प्रकल्पास प्रोत्साहन मिळेल असे आधी लिहीले तर हुरूप वाढवता येईल आणि इतरांनापण उत्तेजीत करता येईल. बाकी तृटी सांगणे आणि बदल सांगणे हे नंतर होऊ शकते.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
१. डिझाईन अत्यंत सुरेख आहे.
२. जाहिराती खटकल्या
३. कोणते लेख कोणी लिहले आहेत ते कळाले नाही.
आपल्या पुतण्याला आमच्याकडुन अभिनंदन कळवा..
-
आंद्याकाका मुळे
संकेतस्थळ आणि संकल्पना फारच छान आहे. मनःपुर्वक शुभेच्छा!
एक सुचवावेसे वाटते: सिद्धार्थने येथे (तसेच इतर मराठी संकेतस्थळावरही) या संदर्भात एक ओळख करून देणार लेख टाकावा तसेच नक्की इतरांकडून काय अपेक्षा आहे ते त्यात सांगावे म्हणजे त्या संस्थळी जाणार्यांच्या संख्येत वाढ होईल.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
प्रतिक्रिया
http://www.abhayaranya.com/ht
मला तर दिसताहेत.
Dive Agar - 24 Pics वर
एक विनंती...
अभिनंदन
सुंदर संकेतस्थळ
+१
असेच म्हणतो
संकेतस्थळ
सहमत!
जोरदार
शुभेच्छा!
सुन्दर. शुभ
छान आहे
+१
खूप सुंदर
संकेतस्थळ