साहीत्य: गाजर, संत्र्याचा रस, मीठ, मीरपुड, सजावटी साठी दही व कोथिंबीर
कृती: कुकर मधे गाजर पाणी घालुन शिजवुन घ्या. थंड झाले की मिक्सर मधुन वाटुन घ्या. त्यात संत्र्याचा रस घाला.
हे सुप दाटसर ठेवा. चवीनुसार मीठ घाला. मध्यम आचेवर एक उकळी येउ द्या. हे सुप दाटसर ठेवा. वाढताना थोडंसं
दही, कोथिंबीर सजावटी साठी व मिरपुड चवीसाठी घाला.

(तेलावर कांदा, तमालपत्र, गाजर परतुन मग हे सर्व संत्र्याच्या रसात शिजवुन पण हे सुप बनवता येते.
पण मला साधंच जास्त आवडलं कारण गाजर व संत्र्याचि मुळ चव टिकुन राहते.)

वाचने
5170
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे व्वा...
फोटो फारच
+१
In reply to फोटो फारच by प्रभो
+२ सहमत!
In reply to +१ by सहज
+३
In reply to +२ सहमत! by स्वाती२
हे कसे
वेगळीच
फोटो खूपच
झकास
फोटो
जबरी फोटो! -
धन्यवाद !!
छान