लेखकशरुबाबायांनी गुरुवार, 03/04/2008 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
येक सुविचार
निराशावादी म्हणतो , ग्लास अर्धा रिकामा आहे...
...
आशावादी म्हणतो ,
ग्लास अर्धा भरलेला आहे...
वास्तववादी माणूस त्या ग्लासात आपल्याला हवा तो द्रव योग्य त्या प्रमाणात मिसळतो आणि म्हणतो , चीअर्स!!!!
प्रतिक्रिया
वा
वा शरूबाबा! मजा आली वाचून.
वास्तववादी...
आज वास्तववाद्यांची बरीच गर्दी आजूबाजूला आहे.....
वाह वाह वाह
जिओ मेरे लाल्,हरे,पिले,निले
:)
वास्तववादी माणूस त्या ग्लासात आपल्याला हवा तो द्रव योग्य त्या प्रमाणात मिसळतो आणि म्हणतो ,
चीअर्स!!!!
क्लास! :)
चीअर्स!!!!
आपला,
(वास्तववादी) तात्या.
आणि आम्ही म्हणतो...
साकी, थोडी और डाल....
आणि मग चिअर्स !!!!!
मस्त
जम्या जम्या ........