माझ्या एका मैत्रिणीला हिवाळ्यात खूप सर्दी होते.
सोबतीला ताप ,खोकला ही असतो कधी कधी.
तिच्या त्या त्रासाचे वर्णन ऐकून मला चेष्टा कराविशी वाटली .
ती देते आहे ह्या विडंबनात.
मूळ गाण्याबद्दल लिहायची जरूरी वाटत नाही.
नाकावर झाली ही सर्दी बहाल
नाकावर झाली ही सर्दी बहाल ,
जरा सोडून जा हो ,मोठा रूमाल ॥ धॄ॥
औषधाची गोळी ठेऊन जिव्हेवरती ,
ती कडू रिचविते, पाकिटातली पुरती,
डोक दुखाव, नाक गळाव ,पुशित रहाव खुशाल ॥१॥
फुरफुर अशी की ओढ म्हणे अन सोड,
भरे इंच इंच की आत येतसे फोड,
घसा जाळिता कसा ताप ही पसरी काया हाल ॥२॥
जाडे जाडे पांघरूण घेता गरम ते बाई,
सरदीचा ओसरला रोग तो सर्वा ठायी ,
असेच जावे झोपी, आणिक कधी न व्हावी सकाळ ॥३॥
| लेखनविषय: |
|---|
वाचने
11290
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुशित रहाव खुशाल ..
हम्म...
ह्म्म
मस्त विडंबन.....
हे: हे: मी
In reply to मस्त विडंबन..... by मदनबाण
छान, पण..
बसतंय ना..
नाही!
In reply to बसतंय ना.. by प्राजु
शब्दप्रयोग
In reply to नाही! by पिवळा डांबिस
हम्म!
In reply to बसतंय ना.. by प्राजु
वा!
विडंबन छानच झालं आहे!
छान आवडली.
समर्थन?
In reply to छान आवडली. by प्रा सुरेश खेडकर
ऐका हो ऐका
In reply to समर्थन? by विसोबा खेचर
प्राध्यापक सुरेशजी,
In reply to छान आवडली. by प्रा सुरेश खेडकर
सर्दि
:))
In reply to सर्दि by सॉणा
सर्दीवरचे प्रतिक्रिया
वरील
In reply to सर्दीवरचे प्रतिक्रिया by मीनल
क्षमस्व.
चतुरंग जी यांना
आपल्या प्रांजळ
In reply to चतुरंग जी यांना by प्रा सुरेश खेडकर
इथली दर्जेदार चर्चा मिपा बाहेरच्यांना कळावी म्हणून
धन्यवाद,
In reply to इथली दर्जेदार चर्चा मिपा बाहेरच्यांना कळावी म्हणून by प्रा सुरेश खेडकर
अवा॑तरः
वा वा वा वा वा वा