जबारच आहे हा दुवा! केवळ तेव्हढ्यापुरताच नाही तर त्यातील इतरही लेखन वाचनीय आहे. =))
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
ह्याच ब्लॉगरचा (हा बहुदा पाकिस्तानी असावा) हा लेख वाचुन बघा -
http://spookterror.blogspot.com/2010/01/underwear-man-in-bed-with-indians.html
म्हणे ख्रिसमस फ्लाईट २५३ चा अतिरेकी हल्ला हा CIA, मोसाद, आणि रॉ या संघटनांनी आखलेला कट होता. :)
तसे ९-११ बद्दल आपण बरेच वाचले आहे (त्यातल्या त्यात हा विडिओ बघण्यासारखा) पण हे म्हणजे कै च्या कै...
http://tinyurl.com/ykvtd5j किंवा
http://epaper.indianexpress.com/IE/IEH/2010/01/16/ArticleHtmls/16_01_2010_001_014.shtml?Mode=1 (पृष्ठ क्र. १)
तसेच
http://tinyurl.com/yzwunjr किंवा
http://epaper.indianexpress.com/IE/IEH/2010/01/16/ArticleHtmls/16_01_2010_002_003.shtml?Mode=image (पृष्ठ क्र. २)
हे दुवे उघडून वाचावेत.
मग श्री. मुश्रीफ यांची मते पटेनाशी होतील असे वाटते. पण पूर्ण मत पुस्तक वाचून झाल्यावरच देईन.
------------------------
सुधीर काळे, "जरा हटके, जरा बचके, ये जकार्ता मेरी जान!"
प्रतिक्रिया
हे वाचा..
जबराच
विरंगुळा छान आहे
हे वाचा..
खादाडमाऊ....
http://tinyurl.com/ykvtd5j व http://tinyurl.com/yzwunjr वाचा!