तळेगाव दाभाडे येथील सतीश शेट्टी हे नाव मला आज टाईम्स आणि नंतर सकाळ बघे पर्यंत माहीत नव्हते. मात्र त्यांच्या हत्येची बातमी वाचून त्यांच्याबद्दल वाईट वाटले, झालेल्या प्रसंगाबद्दल एकीकडे चीड आली आणि दुसरीकडे आपण पूर्ण रानटी होत आहोत का असे वाटून अस्वस्थता आली.
सतीश शेट्टी, वय वर्षे ३९ ह्यांना एपिलप्सीसारखा आजार असूनही भ्रष्टाचाराविरुद्ध काम करत होते. त्यांनी गेले पाचसहा वर्षे माहीती अधिकाराचा वापर करून अनेक बिल्डर्सची भांडी फोडली होती. मात्र कालच्या सकाळी त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून निर्घृण हत्या केली...
झाला प्रकार निषेधार्ह आहे. मानवी हक्कांच्या विरुद्ध आहे आणि त्यात पुढच्या अराजक राज्याची बीजे आहेत असे वाटते म्हणून याचा आवाजी निषेध राज्यभर व्हावा असे वाटते आणि गुन्हेगारांना आणि त्यांच्या बोलवत्या धन्यास पकडण्याची मागणी सतत जागी ठेवून आमलात आणली पाहीजे असे वाटले.
वाचने
20924
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत
बोलवत्या धन्यास
सहमत आहे
In reply to बोलवत्या धन्यास by विनायक रानडे
निर्ढावलेपणा, मुजोरी
सहमत!
In reply to निर्ढावलेपणा, मुजोरी by ऋषिकेश
>>त्यांच्या
आज
हेच
In reply to आज by सहज
!!!
सुरेख!
In reply to !!! by बिपिन कार्यकर्ते
कलियूग
करतो अजून आशा, शिवभूप येई म्हणूनी,
In reply to कलियूग by मोहन
दोष
अरेरे फारच उद्विग्न करणारी बातमी!
विरोध
In reply to अरेरे फारच उद्विग्न करणारी बातमी! by चतुरंग
श्री.
अशा
पोलीस संरक्षण + लोकसत्ता अग्रलेख
शरम आणणारी
करतो अजून आशा, शिवभूप येई म्हणूनी,
आय. आर. बी.?
भ्रष्टाचार-
नाही पटले
In reply to भ्रष्टाचार- by विदेश
वरील
In reply to नाही पटले by विकास
विकास-जी,
In reply to नाही पटले by विकास
भ्रष्टाचार-
क्लोजर
ह्म्म्म..... सतीश शेट्टी'
In reply to क्लोजर by कपिलमुनी
सतीश शेट्टींचे मारेकरी ५ वर्षांनंतरही मोकाट
दुर्दैवी
In reply to सतीश शेट्टींचे मारेकरी ५ वर्षांनंतरही मोकाट by कपिलमुनी
सिबीआय वाले नक्की करतात काय
In reply to सतीश शेट्टींचे मारेकरी ५ वर्षांनंतरही मोकाट by कपिलमुनी
तसेच समाजातल्या एकाने सत्याचा
In reply to सिबीआय वाले नक्की करतात काय by मोहनराव
११ वर्षे
एक व्यर्थ बलीदान.
पुणे वाढत गेले
.