हे खूप सुंदर पुस्तक आहे. मला वाटतं त्या वर्षीचा महा. शासनाचा पुरस्कारही लाभला आहे. काहीश्या अनवट कलाकारांची आगळ्याच शैलीत ओळख करून दिली आहे. त्यातल्या ओपी आणि सज्जादची व्यक्तिचित्रे मला व्यक्तिशः खूप आवडली. फक्त बाईंडिंग बरोबर नाही; एकदा वाचताच सुटंसुटं झालं.
ह्याच लेखकाच्या दुसर्या पुस्तकाने काहीशी निराशा केली; "गंगेमध्ये गगन वितळले" महात्मा गांधीविषयी 'शुभ्र काही'च्या स्टाईलमध्ये लिहिणे सोपं नाहीच. असो.
प्रतिक्रिया
उत्तम
चांगला परिचय
छान पुस्तक
अप्रतिम
धन्यु...
धन्यवाद !
नक्की वाचेन