हे असं सर्व वाचलं आणि फोटु पाहिले ना की...जाऊंदे...
किती झकास,मस्त इ. शब्द आता अपुरे वाटायला लागले आहेत !!!
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
>> मेणबत्ती पण नव्हती आणली, मग अंधारातच गरम खिचडी, पापड, रोस्टेड बटाटे आणि कांदे यांचा आस्वाद घेतला... भरपूर गप्पा झाल्या... प्रचंड शांतता, गुडूप काळोख, दाट जंगल आणि आम्हा तिंघा व्यतीरिक्त कोणीच नाही... एकदम मस्त अनुभव होता... साधारण रात्री ९.३० ला झोपी गेलो... पहाटे ढगांमुळे सुर्योदय दिसला नाही... चुल पेटवून कोरा चहा केला... त्यात लिंबू पीळून मस्त लेमन-टी प्यायलो... गरम maggy चा नाश्ता केला... <<
हे वाचुन त्या चुलीतल्या कोळश्यासारखा जळुन काळा पडलो, तुझी भटकंती, प्रवासवर्णन, फोटोस सर्व काही अव्वल.
--टुकुल
नशीबवान आहेस लेका..
आम्ही हे भव्य दिव्य दुर्ग केवळ छायाचित्रातच पहातोय आजकाल.. बंगलुरात बसून आणि तू मात्र त्यांच्या कुशीत विसावून आलास!!
हेवा वाटतोय तु़झा भावा..
आता मात्र ठरवलंय.. २०१० मध्ये कमीतकमी एका तरी ट्रेकला जाणार.. भले एकटा का असेन, पण जाणारच!!
हर हर महादेव!!
-
मनातून अजुनही 'मावळा' असलेला..
कोकणी फणस
मेणबत्ती पण नव्हती आणली, मग अंधारातच गरम खिचडी, पापड, रोस्टेड बटाटे आणि कांदे यांचा आस्वाद घेतला... भरपूर गप्पा झाल्या... प्रचंड शांतता, गुडूप काळोख, दाट जंगल आणि आम्हा तिंघा व्यतीरिक्त कोणीच नाही... एकदम मस्त अनुभव होता... साधारण रात्री ९.३० ला झोपी गेलो... पहाटे ढगांमुळे सुर्योदय दिसला नाही... चुल पेटवून कोरा चहा केला... त्यात लिंबू पीळून मस्त लेमन-टी प्यायलो... गरम maggy चा नाश्ता केला
मस्त.
फोटो आणि वर्णन दोन्ही सुरेख.
जबहरा रे विमुक्ता,
तुझ्या या प्रसंगाने दुर्ग-मनोरंजन-राजमाची च्या ट्रेक ला रात्री फक्त मेणबत्ती प्रकाशात बनवलेलं चिकन्,मासे,भात...रात्री उतरून आणलेल्या भाकर्या...सकाळी पोहे आणी मिल्क पावडरचा चहा ह्या सगळ्याची आठवण झाली..
साला आणी आमच्या कंपूत फक्त मलाच चूल पेटवायला यायची... :)
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
अप्रतीम वर्णन! तोडच नाही. फोटो सुद्धा मस्त आले आहेत.
शेकरू आणि कांडेसराचे फोटो काढले असते तर बरे झाले असते...
उपाशी माणसासमोर निरनिराळ्या खाद्यपदार्थांची चित्रे ठेवल्यावर त्याची जशी अवस्था होईल ना तसे झाले. सालं ह्या प्रोजेक्ट मुळे कुठे जाणंच झालं नाहिये फारा दिवसांतून !
लवकरात लवकर एक भटकंती करणारच.
स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!
माझ्या camera ला फक्त 2X optical zoom आहे... त्याने शेकरू आणि कांडेसराचे फोटो येत नाहीत :(... जरा चांगला camera घ्यायला हवा आता...
शेकरू भारीच दिसतं आणि कांडेसर तर मी पहिल्यांदाच पाहिले... मस्त असतो हा पक्षी... हा बघा...
(internet वरुन घेतला आहे हा फोटो)
प्रतिक्रिया
किती किती.......
तेच म्हणतो
जबरी रे
मस्तच...
हे असं
>> मेणबत्ती
नशीबवान
भटकंती सुरेख...!
हो..एकदम
शब्द संपले.
+१
वॉव
जबरी
ह्या वेळेस
मित्रा
जबरी!
ग्रेट!
लय
सगळ्यांना प्लस वन.
जबहरा रे
किती
अप्रतीम!
माझ्या camera
मस्त.
एक नंबर !