गेल्या ५ दिवसांतचः
'अभ्यासाचा ताण आणि मार्कांच्या स्पर्धेला कंटाळून आत्महत्या केलेल्या विद्यार्थीः प्राजक्ता क्षत्रीय (२१, नाशिक), विनित मोरे (१७, मुंबई), वृषाली काळे (१८, पुणे), रुपाली शिंदे (१४, ठाणे), रेश्मा धोत्रे (१७, मुलुंड), धनश्री पाटील (१९, नाशिक), भजनप्रीत भुल्लर (२०, मुंबई, पवई), सुशांत पाटील (१३, दादर), नेहा सावंत (११, ठाणे).'
हे काय चाललंय?
यात माध्यमांची जबाबदारी किती? (यातली प्रत्येक बातमी दिवसातून बरेच वेळा, चघळून चघळून, नको तेवढ्या detailsमध्ये impressionable मुलांपर्यंत पोहोचवली जातेय. आधीच्या बातम्या पाहून कमकुवत मनांवर परिणाम होण्याचा डॉमिनो इफेक्ट कितपत असावा?)
पालकांची आणि शैक्षणिक संस्थांची जबाबदारी किती? शिक्षणात अतिरेकी (आणि बरेचदा कृत्रिम) स्पर्धा का नसावी यावर बर्याच वेळा इथे आणि इतरत्र उहापोह झालेला आहे, पण या चर्चांमधून ठोस उपाय निघायला अशा आत्महत्त्यांचीच वाट पहायला हवी का?
वाचने
5421
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
माध्यमं
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सरांशी
In reply to माध्यमं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सरांशी by jaypal
कोड्यातील एकच तुकडा
>>त्यातून
In reply to कोड्यातील एकच तुकडा by विकास
मेले ते मानसिक रुग्ण होते.
मेले ते
In reply to मेले ते मानसिक रुग्ण होते. by वेताळ
स्वातीताई
In reply to मेले ते by स्वाती२
हॅहॅहॅ हॅहॅहॅ
In reply to मेले ते by स्वाती२
वेताळ,
In reply to हॅहॅहॅ हॅहॅहॅ by वेताळ
मी कुठेही
In reply to हॅहॅहॅ हॅहॅहॅ by वेताळ
वेताळ, कुठेही धर्माला खेचू नका
In reply to हॅहॅहॅ हॅहॅहॅ by वेताळ
मानसिक रुग्ण होते ???
In reply to मेले ते मानसिक रुग्ण होते. by वेताळ
मुळात आपण
In reply to मेले ते मानसिक रुग्ण होते. by वेताळ
टीका
बा**ला भां**
असले धागे
कसले आलेत विचार..