✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आजोबा आज्जी .. मावश्या तीन !!

आ
आनंदयात्री यांनी
Sun, 01/10/2010 - 12:49  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14282 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

आनंदयात्र

बिपिन कार्यकर्ते
Sun, 01/10/2010 - 13:03 नवीन
आनंदयात्रीसर, तुम्ही लिहिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावेत आम्ही... प्रतिसादाबद्दल तुम्ही आम्हाला धन्यवाद द्यायचे नाहीत... सहज, सुंदर... अजून बरंच काही. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

+१

टुकुल
Sun, 01/10/2010 - 13:28 नवीन
आंद्या तु लिहिलेस यातच सर्व आले, एकदम सर्व चित्रासारखे डोळ्यासमोर उभे केलेस. --टुकुल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

++++

टोळभैरव
Sun, 01/10/2010 - 16:24 नवीन
सहमत. मी टोळ. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

वा...

श्रावण मोडक
Sun, 01/10/2010 - 13:27 नवीन
वा...!
  • Log in or register to post comments

मस्त

विनायक प्रभू
Sun, 01/10/2010 - 13:32 नवीन
लेख
  • Log in or register to post comments

मस्त

विनायक प्रभू
Sun, 01/10/2010 - 13:33 नवीन
लेख
  • Log in or register to post comments

मस्त लेख.

मदनबाण
Sun, 01/10/2010 - 14:00 नवीन
मस्त लेख. :) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments

सुरेख

नंदन
Sun, 01/10/2010 - 14:20 नवीन
जुन्या अनेक आठवणी हौदातल्या वाळूसारख्या तळाशी जाऊन बसल्या होत्या, तुझा लेख वाचून त्यांची आठवण पुन्हा जागी झाली. अवांतर - बदाफळ =)) =))

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

+१ असेच म्हणतो!

चतुरंग
Sun, 01/10/2010 - 23:40 नवीन
मऊ मऊ वाळूतून शंख-शिंपले हुडकून काढल्याचा आनंद झाला. लिहिता रहा रे बाबा! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

यात्रीजी,

II विकास II
Sun, 01/10/2010 - 14:28 नवीन
यात्रीजी, एक सुंदर लेख, असेच लिहीत रहा
  • Log in or register to post comments

आहाहा

सहज
Sun, 01/10/2010 - 14:48 नवीन
मस्त रे आंद्या. अगदी ते मालगुडी डेज वगैरे निरागस दिवसांच्या आठवणी जाग्या झाल्या.... आंद्याचा अजुन एक अंमळ हळवा लेख!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

छोटा डॉन
Sun, 01/10/2010 - 14:59 नवीन
एक नंबर लेख मालक, म्हणुन तर आम्ही तुम्हाला नेहमी आग्रह करत असतो की लिहीत जावा म्हणुन. टिपीकल आंद्यायात्री लेख, खुप आवडला. असेच लिहीत रहा बे ! ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 01/10/2010 - 17:38 नवीन
अगदी आनंदयात्री लेख; हा लेख वाचून तुला आंद्या म्हणवत नाही!! खूपच छान लिहीलं आहेस रे! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

+१

चित्रा
Sun, 01/10/2010 - 20:35 नवीन
सुंदर लेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

+२

धमाल मुलगा
Mon, 01/11/2010 - 15:10 नवीन
असेच म्हणतो. यात्रीसेठ, बर्‍याच दिवसांनी लिहिलंत..चांगलं लिहिलंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

+३

सखी
Mon, 01/11/2010 - 19:12 नवीन
असेच म्हणते. मालगुडी डेजसारखेच निरागस दिवस आठवले, अजुन वाचायला नक्कीच आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

+४

शितल
गुरुवार, 01/14/2010 - 12:36 नवीन
छान लिहिले आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी

बेष्टच!!!

ऋषिकेश
Sun, 01/10/2010 - 15:30 नवीन
बेष्टच!!! लेख मस्त! आवडला -ऋषिकेश
  • Log in or register to post comments

मस्त!

स्वाती२
Sun, 01/10/2010 - 16:52 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

मजा आलि

अविनाशकुलकर्णी
Sun, 01/10/2010 - 17:20 नवीन
मजा आलि वाचुन..
  • Log in or register to post comments

सुखाचा शोध-

विदेश
Sun, 01/10/2010 - 21:15 नवीन
हरवलेल्या सुखाचा छान शोध घेतलाय ! संपला तो 'बाळपणीचा काळ सुखाचा ' असे म्हणण्याऐवजी, सापडला तो 'बाळपणीचा काळ सुखाचा 'असे म्हणावेसे वाटते!
  • Log in or register to post comments

आंद्या ..

टारझन
Sun, 01/10/2010 - 21:39 नवीन
आंद्या .. आंद्या ..... कंटिन्यु ... कंटिन्यु ... प्लिज :) व्हाट अ प्रकटन !! - टारानंदयात्री
  • Log in or register to post comments

मस्त रे आंद्या

नीलकांत
Sun, 01/10/2010 - 22:40 नवीन
खुप छान लिहीलं आहेस रे. आवडलं !
  • Log in or register to post comments

मस्तच

प्रभो
Sun, 01/10/2010 - 23:18 नवीन
मस्तच भौ..सगळे म्हणतात तर लिहीत रहा... :) --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
  • Log in or register to post comments

सुंदर प्रकटन

अक्षय पुर्णपात्रे
Mon, 01/11/2010 - 00:07 नवीन
श्री यात्री, चित्रदर्शी पकटन अतिशय आवडले. अतिशय सुरेख.
  • Log in or register to post comments

खूप

प्राजु
Mon, 01/11/2010 - 04:31 नवीन
खूप दिवसांनी लिहिलंत यात्री भाऊ. अभिनंदन! लेख चांगला आहे. मात्र, नेहमीचा आनंदयात्री ट्च नाही जाणवला. निबंध लिहिल्यासारखं लिहिलंस असं वाटलं. प्रामाणिक प्रतिक्रियेबद्दल राग मानू नये, तुझं लेखन आधीही वाचलं आहे. आणि ते आवडल्याचं वेळोवेळी सांगितलं आहे.. म्हणून हे सांगायचं धाडस केलं इतकंच!. - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

व्वा.. सुंदर

स्वाती दिनेश
Mon, 01/11/2010 - 12:42 नवीन
यात्री, किती दिवसांनी प्रकटलास बाबा.. आणि काय सुरेख लिहिलं आहेस.. चित्रदर्शी ! खूप आवडले, वाचताना अलगद जुन्या दिवसात गेले. स्वाती
  • Log in or register to post comments

नितांत सुंदर लेख

गणपा
Mon, 01/11/2010 - 13:24 नवीन
आंद्याशेठ एक नितांत सुंदर लेख.. तक्रार : फार कमी लिहिता तुम्ही. आग्रहाची विनंती : असेच लिहिते रहा. आम्ही 'लुत्फ' उठवत राहु. खुलासा : 'लुत्फ' हा शब्द उधार खात्यावर आणलेला है.
  • Log in or register to post comments

आंदोबा

परिकथेतील राजकुमार
Mon, 01/11/2010 - 15:34 नवीन
आंदोबा उच्च लेखन हो. एकदम भावले मनाला. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

आंदुशेठ....

प्रमोद देव
Mon, 01/11/2010 - 15:51 नवीन
बालपणात मस्त रमवलंत! डोळ्यासमोर गुटगुटीत 'बाल' आंदू तरळून गेला. :) ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
  • Log in or register to post comments

आठवणी जाग्या करणारा लेख

संदीप चित्रे
Mon, 01/11/2010 - 20:45 नवीन
आमच्या घराच्या गच्चीवरची पाण्याची टाकी साफ करणं म्हणजे असाच आनंद असायचा. लेख आवडला.
  • Log in or register to post comments

दारामधे

मृगनयनी
Wed, 01/20/2010 - 10:06 नवीन
दारामधे आणी सोप्यामधे एक खिडकी होती, सोप्यावरुन त्या खिडकीत सहज चढता येई. खिडकीत चढुन गणपतीसमोर ठेवलेला प्रसाद उचलतांना कित्येक वेळा घसरुन पडायचो मी. अन मग रडायला लागलो की मावश्या बदाफळ म्हणुन चिडवायच्या. शो$$$$$$$$$ श्वी SSSSSट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट!!!!!!! ;) खूऊऊउप सुन्दर!!! आजोळच्या आठवणी दुधावरच्या सायीसारख्या असतात!!!! युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

मस्त

धनंजय
Tue, 01/12/2010 - 21:52 नवीन
मस्त लेखन
  • Log in or register to post comments

रम्य बालपण

शुचि
Mon, 02/01/2010 - 08:20 नवीन
रम्य बाल्पणाचे सुन्दर शब्दचित्र. >>गच्चीवरुन औरंगबादेतले प्रसिद्ध सलिम अली सरोवर दिसे. उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळच्या त्या गार हवेने मन प्रफुल्लीत हो>>>> या वाक्यानंतर का कोणास ठाऊक पण बंद, हीटर लावलेल्या खोलीत मला वार्‍याची पाण्यावरून आलेली आलेली झुळूक स्पर्शून गेली. खरच सांगते!! जादूगार आहात की काय? *************** आम्ही काय कुणाचे खातो तो राम अम्हाला देतो
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा