सबसे प्रेम करो... दिनेश५७ यांनी गुरुवार, 01/07/2010 - 08:05 · लेख लेख प्रतिक्रिया द्या 1672 वाचन 💬 प्रतिसाद (5) प्रतिक्रिया वा वा! प्रकाश घाटपांडे गुरुवार, 01/07/2010 - 09:04 नवीन यावरुन एक गावाकडची आठवण आली. लव्हाराच शंकर्या ची एक आयडीया व्हती. यष्टी मदी तिकिट काडुन बसायच पन उगीचच चोरुन चोरुन हिकड तिकडं भेदरल्यावानी पघायच. कंडक्टरला संशय येउन त्यानी तिकिट विचारल कि मंग लगी त्याला तिकिट दाखवत म्हनायच "ह्ये कोन तुह म्हतार हाय का?" प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा. ह्म्म...वेग पक्या Fri, 01/08/2010 - 03:49 नवीन ह्म्म...वेगळाच अनुभव. चांगला मांडलाय. जय महाराष्ट्र , जय मराठी ! :-) सहज Fri, 01/08/2010 - 06:57 नवीन >पण आज त्याच्या उंचावलेल्या हातातल्या फलकावरची अक्षरे आपल्याला बोचतायत, असं मला उगीचच वाटलं. फोकट मे कोई प्रेम नही करता.. सत्यवचन! :-) +१ मराठमोळा Fri, 01/08/2010 - 07:03 नवीन +१ सहमत आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!! +२ सुबक ठेंगणी Fri, 01/08/2010 - 07:37 नवीन अगदी असंच वाटलं. कधीकधी आपण लोकांना प्रेमाचे संदेश देऊन उपकारच करत आहोत त्यामुळे बसचे तिकीट न काढणे असे बारीकसारीक लबाड्या आपल्याला माफ झाल्या पाहिजेत असंही गृहीत धरलं जाऊ शकतं.
वा वा! प्रकाश घाटपांडे गुरुवार, 01/07/2010 - 09:04 नवीन यावरुन एक गावाकडची आठवण आली. लव्हाराच शंकर्या ची एक आयडीया व्हती. यष्टी मदी तिकिट काडुन बसायच पन उगीचच चोरुन चोरुन हिकड तिकडं भेदरल्यावानी पघायच. कंडक्टरला संशय येउन त्यानी तिकिट विचारल कि मंग लगी त्याला तिकिट दाखवत म्हनायच "ह्ये कोन तुह म्हतार हाय का?" प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
ह्म्म...वेग पक्या Fri, 01/08/2010 - 03:49 नवीन ह्म्म...वेगळाच अनुभव. चांगला मांडलाय. जय महाराष्ट्र , जय मराठी !
:-) सहज Fri, 01/08/2010 - 06:57 नवीन >पण आज त्याच्या उंचावलेल्या हातातल्या फलकावरची अक्षरे आपल्याला बोचतायत, असं मला उगीचच वाटलं. फोकट मे कोई प्रेम नही करता.. सत्यवचन! :-)
+१ मराठमोळा Fri, 01/08/2010 - 07:03 नवीन +१ सहमत आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
+२ सुबक ठेंगणी Fri, 01/08/2010 - 07:37 नवीन अगदी असंच वाटलं. कधीकधी आपण लोकांना प्रेमाचे संदेश देऊन उपकारच करत आहोत त्यामुळे बसचे तिकीट न काढणे असे बारीकसारीक लबाड्या आपल्याला माफ झाल्या पाहिजेत असंही गृहीत धरलं जाऊ शकतं.
प्रतिक्रिया
वा वा!
ह्म्म...वेग
:-)
+१
+२