ज्यांची मुलं गेली त्यांच्या दु:खाला पारावार नाही.
पण दु:ख विसरुन समाजात आदर्श उभे करणारे विरळच असतात.
आज दासगाव प्राथमिक शाळेतील मुले या बेंचेसवर बसून शिकतात.
परंतु ` त्या 'मुलांची जागा मात्र अजूनही रिकामीच आहे.
........
-दिलीप बिरुटे
अशी वेळ कुणावर येऊ नये. मात्र अशा आदर्श दाखवणार्या बातम्या नक्की प्रकाशात येउंदेत.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
खरयं , हीच खरी माणुसकी.
>> आज दासगाव प्राथमिक शाळेतील मुले या बेंचेसवर बसून शिकतात.
>>परंतु ` त्या 'मुलांची जागा मात्र अजूनही रिकामीच आहे.
मन हेलावलं वाचून.
सुनीलजी, आपल्याला ही माहिती कशी मिळाली? (उत्सुकता म्हणून विचारतोय.)
जय महाराष्ट्र , जय मराठी !
प्रतिक्रिया
माणूसकी म्हणतात ती हीच.
चांगली माहीती
+१
असेच
खरयं , हीच
प्रतिक्रिया