नटरंग तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात ? माझी दुनिया यांनी Mon, 01/04/2010 - 10:00 · लेख लेख प्रतिक्रिया द्या 1950 वाचन 💬 प्रतिसाद (2) प्रतिक्रिया शासनाने प्राजु Mon, 01/04/2010 - 19:51 नवीन शासनाने सक्ती केली ना.. ! मग आता ती पाळली जाते आहे की नाही याच्याशी शासनाला देणे-घेणे नाही. तेव्हा विसरा! - प्राजक्ता http://www.praaju.com/ मल्टिप्ले टारझन Mon, 01/04/2010 - 22:04 नवीन मल्टिप्लेक्स वाल्यांच्या आयचा घो ! मल्टीप्लेक्ष क्षेत्रात मराठी माणुस उतरायला हवा :) मला आधी वाटलं की "नटरंग" हे काय कोण्या मिपाकरांचं विडंबण की काय :) असो ! प्रभात ला आपण नेमाने मराठी सिनेमे पहातो हा ही पाहू :)
शासनाने प्राजु Mon, 01/04/2010 - 19:51 नवीन शासनाने सक्ती केली ना.. ! मग आता ती पाळली जाते आहे की नाही याच्याशी शासनाला देणे-घेणे नाही. तेव्हा विसरा! - प्राजक्ता http://www.praaju.com/
मल्टिप्ले टारझन Mon, 01/04/2010 - 22:04 नवीन मल्टिप्लेक्स वाल्यांच्या आयचा घो ! मल्टीप्लेक्ष क्षेत्रात मराठी माणुस उतरायला हवा :) मला आधी वाटलं की "नटरंग" हे काय कोण्या मिपाकरांचं विडंबण की काय :) असो ! प्रभात ला आपण नेमाने मराठी सिनेमे पहातो हा ही पाहू :)
प्रतिक्रिया
शासनाने
मल्टिप्ले