एक टक्का अपवाद वगळता ९९ टक्के सासू या कधीच सूनेची आई होवू शकत नाही. स्वतःच्या मुलीशी जशी वागते तशी सुनेशी का वागू शकत नाही? जी सासू स्वतःच्या सुनेशी आईसारखी वागत नाही, ती मात्र स्वतःच्या मुलीच्या सासू बाबत तीची सासू आईसारखी असावी अशी अपेक्षा का बाळगते?
जेव्हा सून म्हणून एक कुणाची तरी 'मुलगी' नव्या घरात येते, तेव्हा घरातील सासूचेच मुख्य कर्तव्य असते तीला आपलेसे करणे. जर प्रत्येक गोष्टीत ती सून आणि मुलगी असा दुजाभाव करत असेल तर मग तीने तरी सुनेकडून मुली सारखी अपेक्षा का करावी?
हा वैश्विक (भारतीय) प्रश्न कसा सुटेल? सुनेत आणि मुलीत नेहेमी भेदभाव का केला जातो? कामाला सून आणि आरामाला मुलगी. स्वतःच्या सुनेकडून कामाची अपेक्षा करणारी सासू स्वतःच्या मुलीच्या सासरी तीला कमीत कमी काम असावे अशी अपेक्षा का ठेवते? सगळ्या सासू-सूनांनी यात मनापासून भाग घेवून आपापले मत मांडावे.
सासू- सून यांना चर्चेद्वारे कळू द्यात एकमेकांची मते!!
वाचने
46216
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
हल्ली दिवस
ह्म्म...........
ह्म्म...विळ
In reply to ह्म्म........... by माधुरी दिक्षित
एकदम पाच
.
घरजावई व्हा
-१
In reply to घरजावई व्हा by प्रियाली
हॅहॅहॅ हॅहॅहॅ
लै भारी भारी धागे उसवता राव तुम्ही
सासू -
सासू - सून
खूप
काहीतरीच
हा हा हा हा
In reply to काहीतरीच by रेवती
कन्यादान
In reply to हा हा हा हा by ३_१४ विक्षिप्त अदिती
इ.स. १७५६
In reply to कन्यादान by अमृतांजन
लग्नविधी हे पुजापाठ
In reply to इ.स. १७५६ by ३_१४ विक्षिप्त अदिती
... मुली
In reply to लग्नविधी हे पुजापाठ by अमृतांजन
हक्क ह्या
In reply to ... मुली by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>तरीही
In reply to लग्नविधी हे पुजापाठ by अमृतांजन
कायदा
In reply to >>तरीही by स्वाती२
तो आधीचा
In reply to कायदा by अमृतांजन
>>ओढून
In reply to तो आधीचा by ३_१४ विक्षिप्त अदिती
कायद्याच्
In reply to >>ओढून by अमृतांजन
ते
In reply to कायद्याच् by ३_१४ विक्षिप्त अदिती
माझ्यासाठ
In reply to कायदा by अमृतांजन
माझ्या
काय लकी
In reply to माझ्या by चिरोटा
सासू ही 'आई'
छुछु
In reply to सासू ही 'आई' by अविनाशकुलकर्णी
खोटी गोष्ट
>>माझ्या
In reply to खोटी गोष्ट by नेहमी आनंदी
असूया/असुरक्षितता
सासू ने 'आई'
सहमत
In reply to सासू ने 'आई' by स्वाती२
इथलेही
कधी मौज
In reply to इथलेही by टारझन
काय रे...
In reply to इथलेही by टारझन
हो असच
In reply to काय रे... by बिपिन कार्यकर्ते