१ सासू-सून-नणंद-जावा-भावजयी यांच्यातील भांडणांमूळे भारताचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात!
२काथ्याकूट सासू ही 'आई' का होवू शकत नाही?
३विश्वातील पहिला सजीव कोण असावा आणि निर्जीव वस्तू कोणती असावी?
४ भारत: का होतोय सगळ्यात जास्त खुन्यांचा/खुनांचा व अपघातांचा देश!?
५ सासू-सून-नणंद-जावा-भावजयी यांच्यातील भांडणांमूळे भारताचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात!
काय मालक हे काय ब्रेकिंग न्युज सारखे एकदम ५ लेख पाडलेत
तुमचा बोळा निघुन एव्हड्या दणक्यात ५ लेख प्रसवलेत कमाल आहे हो तुमची तुम्ही जालिंदरबाबांचा गंडा घालुन एव्हडे लेख पाडलेत
लगे रहो !!!
भले शाब्बास
(लेखाच्या अखेरचा सोबती ) कोतवाल
ह्याचं मूळ कारण आपण भारतीय, भारतीय संस्कृती पाळत नाही हेच आहे! एकदा का सगळ्या भारतीयांनी भारतीय संस्कृती पाळायला सुरुवात केली तर मग रामराज्य येण्यास वेळ लागणार नाही!!
जरा आकडेवारी तपासून बघा. खुनांची संख्या बघायची नसून दर लाख लोकसंख्येमागे होणाऱ्या खुनांचा दर बघणं महत्त्वाचं. भारतासाठी हा दर २.८ आहे, http://ncrb.nic.in/CD-CII2012/Statistics2012.pdf तर अमेरिकेसाठी ४.८ आहे. संपूर्ण जगासाठी ही सरासरी ६.९ आहे.
भारतातलं गुन्ह्यांचं प्रमाण वाढतंय हेही चुकीचं आहे. १९९० च्या आसपास खुनाचा दर सुमारे ४.० इतका होता.
तेव्हा लेखाचं मूळ गृहितकच चुकलेलं आहे. भारतात इतर देशांच्या मानाने गुन्हे कमी का? पोलिस दलाला इतका तुटपुंजा पगार आणि सुविधा देऊनही आपण अमेरिकेच्या पुढे कसे काय? असा प्रश्न विचारायला हवा. (अमेरिकेत पोलिसांना किमान चाळीस हजार डॉलर वर्षाला मिळतात. थोड्या अनुभवी पोलिसाला सुमारे साठ हजार)
प्रतिक्रिया
एकदम पाच
हम्म!
गांभीर्य
त्यात अवघड ते काय सोनार?
मूळ कारण
जरा आकडेवारी तपासून बघा.
...