आमच्या वाचनात आलेल्या खबरीनुसार याहू शोध, फ्लिकर आणि बिंग शोध या संस्थळांनी भारतीय जनतेला आंतरजालावरील अश्लील स्थळांपर्यंत पोहोचू न देण्याचा विडा उचलला आहे. बातमीमध्ये असेही प्रतिपादन केले आहे की आपल्या भारतमातेच्या सुकन्या/पुत्रांचे 'सेक्स'शी संबंधित शोध करण्याचे प्रमाण इतर देशांच्या पुत्र/कन्यांपेक्षा अधिक आहे. हे वाचून अभिमानाने आमचा उर दाटून आला, पण त्वरित चिंताही वाटू लागली, की आता आपल्या देशाचे कसे होणार?
आमचा परममित्र गूगल (डू नो ईव्हिल) याने अजून तरी असे काही पाऊल उचललेले दिसत नाही, हाच त्यातल्यात्यात भारतमातेच्या (आमच्यासारख्या कोट्यवधी) सुकन्या/पुत्रांना दिलासा.
ता. क. गार्डिअनने आम्हाला 'सविता भाभी'शी ओळख करून दिल्याबद्दल त्यांचेही आभारच मानायला हवेत. मात्र सरकारी ससेमिर्यापायी भाभीचे दर्शन हुकणार, त्यामुळे तूर्तास आभारप्रदर्शन संस्थगित.
- चिंतातुर जंतू :S
वाचने
8738
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रॉक्सी
शोध इंजिनांचा असहकार
In reply to प्रॉक्सी by अवलिया
इंटर्नेट
त्या
In reply to इंटर्नेट by अमृतांजन
वा
बहुतेक...
In reply to वा by चिरोटा
राजभवनचे नामकरण
In reply to वा by चिरोटा
१+
In reply to राजभवनचे नामकरण by चतुरंग
पुस्तकांन
In reply to १+ by विनायक प्रभू
ते नाही हो,
In reply to पुस्तकांन by प्रभो
अटक?
In reply to वा by चिरोटा
भारत - लैंगिक उपासमार झालेल्या लोकांचा देश
तुमचा
In reply to भारत - लैंगिक उपासमार झालेल्या लोकांचा देश by सन्जोप राव
मागे
In reply to तुमचा by अमृतांजन
सविता नाव
In reply to भारत - लैंगिक उपासमार झालेल्या लोकांचा देश by सन्जोप राव
बहुतेक 'बिढार' म्हणायचे असावे रावसाहेबांना
बरोबर
In reply to बहुतेक 'बिढार' म्हणायचे असावे रावसाहेबांना by वाचक
नक्की काय ?
In reply to बरोबर by विजुभाऊ
चांगदेव
In reply to नक्की काय ? by छोटा डॉन
...
हॅहॅहॅ
सहमत!
In reply to हॅहॅहॅ by प्रकाश घाटपांडे
आता तिवारींची
आता तिवारींची
आवरा
In reply to आता तिवारींची by अर्चिस
पर्रदेस
भारतातून चावट शोध बंद...