Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शब्देय on Wed, 12/30/2009 - 02:21
  • Log in or register to post comments
  • 2528 views

प्रतिक्रिया

Submitted by पाषाणभेद on Wed, 12/30/2009 - 03:35

Permalink

हँ हँ हँ ...

हँ हँ हँ ... म्हणजे डिफेंड करायचे प्रशिक्षण घरातच घ्या की... ------------------------ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
  • Log in or register to post comments

Submitted by अजय भागवत on Wed, 12/30/2009 - 04:50

Permalink

त्याने आपली पाने टेबलावर टाकली

"मला 'गुड' दिलयं आणि डिसकशन उद्या होईल." त्याने आपली पाने टेबलावर टाकली. :-) कधी नव्हे ते वाटून गेले. बॉसचा सॉफ्ट स्किल्सचा पॉईंट खरचं बरोबर होता की काय? मस्त! खुसखुशीत लेख!
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 12/30/2009 - 05:13

Permalink

अहो शब्देय ते

माहीत नाही का तुम्हाला - लग्न झालेल्या माणसानं कितीही नोकर्‍या केल्या तरी त्याचा बॉस एकच असतो; त्यामुळे त्या बॉसनं जे अप्रेझल दिलंय ते खरं बाकी कोणी काहीही म्हणो! ;) पुअशु. (अप्रेझ्ड)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by एकलव्य on Wed, 12/30/2009 - 07:01

Permalink

प्रमोशन

आमचे तीन महिन्याचे बाळराजे अहो शब्देय - तुमचे नुकतेच प्रमोशन झालेले दिसते आहे... मग कसले अप्रेझलचे घेऊन बसला आहात! आता काही काळ तरी गुड असेच रेटिंग राहणार. चीअर्स
  • Log in or register to post comments

Submitted by बापु देवकर on Wed, 12/30/2009 - 12:25

Permalink

छान आहे...

छान आहे...ह्यावर अजूनही वाचायला आवडेल..
  • Log in or register to post comments

Submitted by टुकुल on Wed, 12/30/2009 - 13:07

Permalink

खुशखुशीत

खुशखुशीत लेख, मजा आली वाचायला हाफिसात काही बोलले नाही आणी घरी पण, कुठुनतरी सुरुवात करायला हवी :-D अविवाहित (यातच सर्व काही आले), टुकुल
  • Log in or register to post comments

Submitted by कलंत्री on Wed, 12/30/2009 - 20:50

Permalink

सिंहावलोकन

अप्रेशल साठी सिंहावलोकन असा शब्द कसा वाटतो?
  • Log in or register to post comments

Submitted by शब्देय on Wed, 12/30/2009 - 22:03

In reply to सिंहावलोकन by कलंत्री

Permalink

सिंहावलोकन?

सिंहाच्या पिंजर्‍यात गेल्यासारखे वाटते! मूल्यांकन कसे वाटते?
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 12/30/2009 - 23:43

Permalink

जाऊ द्या...

जाऊ द्या हो... फर मनावर नका घेऊ. आजपर्यंत अप्रेझल अगदी रिअ‍ॅलिस्टिक झालेले बघितले नाहीये. चालायचंच. लिहिलंय छान. आणि हो... ते अप्रेझल वगैरे जास्त मनावर न घेता त्या पिल्लूकडे नीट लक्ष द्या. नाही तर ते पिल्लू मोठं झाल्यावर जे अप्रेझल करेल ते फार बेकार असेल. ;) (अप्रेझ्ड अँड अप्रेझिंग) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 02/05/2010 - 23:11

Permalink

मस्त!!

एकदम झकास!! बायकोपुढे *सॉफ्ट स्किल्स* खरच काही कामाचे नाहीत =)) =)) =)) ********************* काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com