Skip to main content

चार्ली

लेखक उदय सप्रे यांनी बुधवार, 02/04/2008 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:

वाचने 5757
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

अगदी परफेक्ट चार्ली नाही म्हणता येणार, परंतु प्रयत्न चांगला आहे.. शब्द मात्र छान आहेत.. तात्या.

मि.पा. वर स्केचेस थेट अपलोड करता येत नसल्यामुळे आणि फ्लिकर वरून करत असल्यामुळे मधे काही वेळ काही सुजाण वाचकांचा वाया गेला याबध्दल दिलगीर आहे ! त्यात आमचे थोडेसे अज्ञान पण आहेच म्हणा फ्लिकर बाबत.....

चार्ली चॅप्लीनच्या , स्थलकालाच्या सीमारेषा ओलांडून अजूनही ताज्यातवान्या असलेल्या उत्तुंग कलेला सप्रे यांनी आपापल्या परीने मानवंदना दिली आहे. रेखाचित्र आणि काव्यपंक्ति या दोन्हीतून हे जाणवते की "चार्ली" त्यांच्यापुरता त्याना खोलवर आकळलेला आहे.

छान आलाय चार्ली.. जरा लहान तोंडी मोठा घास घेऊन बोलते... डोळे जर्रा डावीकडे गेलेत,म्हणजे मान सरळ आहे असं धरलं तर.. मान जर कललेली असेल, तर डोळे ठीक आहेत, पण मानेची ठेवण आणि टोपी यात जरा गल्लत झाली आहे.. पण हे सोडलं तर खूप छान जमलय.. डोळ्यातले भाव परफेक्ट! तसेच कविता आणि अक्षरही सुंदर.. :) चित्रासाठी कुठलं मिडीयम वापरलं वगैरे सांगितलं तर बरं होईल..

In reply to by भाग्यश्री

प्रिय भाग्यश्री ताई, अबिप्रायाबध्दल आभार ! मिडीयम : फक्त आणि फक्त पेन्सिल ! १बी, २बी, ३बी,४बी आणि ६ बी.....