Skip to main content

बंदोबस्त-२

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 28/12/2009 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांची निवड कवितेत गुंफवून भुलवलेस चार भोळ्या भाबड्यांना भर दुपारी. 'धोरण''शृंगार'. आतून बंद कडी घालतोस दुसर्‍याच अधमुर्‍या अर्थाची. प्रतिसादा आड चावट राघू किंचाळतांत, माहीत्येय .. ....... माहीत्येय.. दुपारची दंगल आणि केलेला बंदोबस्त.
लेखनविषय:

वाचने 2177
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

खीखीखीखीखी....

In reply to by श्रावण मोडक

खीखीखीखीखीखी.... बिपिन कार्यकर्ते

श्री रा रा केशवसुमारजीसाहेब अत्यंत बकवास. तुमच्या नावाला आणि ख्यातीला साजेसे नाही. आवडले नाही. प्रतिक्रियेमुळे राग आला हरकत नाही, तुमच्याकडुन जास्त चांगल्या विडंबनाची अपेक्षा आहे. उगाचच केशवसुमारांचे आहे, मास्तरांच्या कवितेवर आहे म्हणुन खीखीखीखी केलेच पाहिजे हे मला पटत नाही, तुम्हालाही पटु नये. धन्यवाद. --अवलिया

In reply to by अवलिया

सहमत ! कच्चा मालही तसाच होता ! तर विडंबण तसंच पडल्यास आश्चर्य वाटायला नको ! - (स्पष्ट) टारझन

In reply to by टारझन

अत्यंत बकवास. तुमच्या नावाला आणि ख्यातीला साजेसे नाही. आवडले नाही. प्रतिक्रियेमुळे राग आला हरकत नाही, तुमच्याकडुन जास्त चांगल्या विडंबनाची अपेक्षा आहे. उगाचच केशवसुमारांचे आहे, मास्तरांच्या कवितेवर आहे म्हणुन खीखीखीखी केलेच पाहिजे हे मला पटत नाही, तुम्हालाही पटु नये. -दिलीप बिरुटे

In reply to by अवलिया

श्री रा रा अवलियाजीसाहेब, अत्यंत सुंदर प्रतिसाद..तुमच्या सध्याच्या ख्यातीला साजेसा.. प्रतिक्रियेमुळे राग आला हरकत नाही, तुमच्याकडुन याहुन जास्त चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. धन्यवाद. --केशवसुमार

सहमत आहे. टार्‍या, तू आणि नान्या काळजी करू नका रे! दर्जाची काळजी घ्यायला केशवसुमार समर्थ आहेत! आणि मुख्य म्हणजे विडंबन आहे हे असं आहे. ज्यांना वाचायचंय ते वाचतील, नाय वाचायचंय ते चालू पडतील! जोवर चाल्लंय तोवर ठीक. उद्या इथे कुणीच वाचेनासं झालं तर बंद करून टाकतील भां**! आपला, (मराठी आंतरजाल सम्राट) परा ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य संपादक - शिव्या दिल्या म्हणजे आपण मोठे झालो असे समजू नये! योग्य ठिकाणी फुल्या टाकल्या आहेत लगेच तावातावाने विचारायला येऊ नये अपमान होईल! ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

"त्या" विडंबणापेक्षा "ता" विडंबन आवडले....