✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बंदोबस्त

व — विनायक प्रभू, Sat, 12/26/2009 - 20:48

प्रतिक्रिया द्या
3502 वाचन

💬 प्रतिसाद (16)

मास्तर मास्तर!!

चतुरंग
Sat, 12/26/2009 - 21:10 नवीन
नाताळच्या जरा जास्तच बैठका जमल्या होत्या की काय एवढ्यात? नाही म्हटलं, दुपारची दंगल वगैरे आठवायला लागलिये म्हणून विचारलं! ;) (राघू)चतुरंग
  • Log in or register to post comments

माहीत्येय

रामदास
Sat, 12/26/2009 - 21:10 नवीन
नाताळाची सुट्टी आहे. स्साला,म्हातार्‍याचा ताळतंत्र सुटलाय.
  • Log in or register to post comments

काय सांगता

टारझन
Sat, 12/26/2009 - 23:41 नवीन
काय सांगता ? येशु चा जन्म झाला ? ठाण्यात ? :O - देवीदास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

शब्द

टारझन
Sat, 12/26/2009 - 21:17 नवीन
शब्द खुंटले !
  • Log in or register to post comments

आजकाल

पाषाणभेद
Sat, 12/26/2009 - 22:04 नवीन
आजकाल थंडीचा कडाका पडलाय जास्त. दुपारच्याला पन गोधडी घ्यावी लागतेय. ------------------------ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
  • Log in or register to post comments

यात

श्रावण मोडक
Sat, 12/26/2009 - 23:15 नवीन
दडलेली कथा काय असावी? निश्चितच काही तरी आहे!
  • Log in or register to post comments

हा हा..

शाहरुख
Sun, 12/27/2009 - 00:29 नवीन
धोरण आवडले.. मोडकजी, राघूही 'माहित्येय' म्हणतोय म्हणजे कथा काय निदान कादंबरी तरी असणारच ;-)
  • Log in or register to post comments

हाहाहाहा

श्रावण मोडक
Sun, 12/27/2009 - 10:41 नवीन
मोडकजी, राघूही 'माहित्येय' म्हणतोय म्हणजे कथा काय निदान कादंबरी तरी असणारच! हाहाहाहाहा... खरंय. हा स्केल लक्षात आला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख

श्री रा रा

अवलिया
Sun, 12/27/2009 - 12:12 नवीन
श्री रा रा विनायकजी प्रभुजीसाहेब आपण अंमळ चळलेले आहात. काळजी घ्या. वाढलेला रक्तदाब हृदयावर ताण देईल आणि अचानक आलेली उचकी पंचप्राण कंठाशी आणेल. आम्हाला (पक्षी - मिपाकरांना या अर्थाने ) तुमच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे, त्याकरता आपले आचरण संयमित असु द्या. धन्यवाद. --अवलिया
  • Log in or register to post comments

!!!

बिपिन कार्यकर्ते
Sun, 12/27/2009 - 11:55 नवीन
मास्तर... एकदम नवकवितेच्या अंगाने व्यक्त व्हायला लागलात? !!! जरा जपून बरं का... नवकवितेला कसलाच धरबंध नसतो आय मीन... मात्रा वृत्त गण वगैरे... तेव्हा वहावत जायचीच शक्यता जास्त. तेव्हा जपून. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

ह्या कवितेची प्रेरणा आता कथेच्या स्वरुपात येवु द्या.

वेताळ
Sun, 12/27/2009 - 12:10 नवीन
मास्तरांना कविता पण मस्त जमते. ;) वेताळ
  • Log in or register to post comments

भर

ब्रिटिश
Mon, 12/28/2009 - 20:04 नवीन
भर दुपारी.... (जल्ला नातालची सूट्टी कं ?) आतून बंद कडी घालतेस (ऊगडी कडी कशी घालाची ?) किंचाळतोच, (बर बर) दुपारची दंगल (तूज वय कती तू बोलतो कती ?) आणि बाहेर बंदोबस्त. ( मंग 'हात' कडी) खी खी खी मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
  • Log in or register to post comments

__/\__

प्रभो
Mon, 12/28/2009 - 20:29 नवीन
दादूस....__/\__ --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश

आयच्यान!!!!

धमाल मुलगा
Mon, 12/28/2009 - 20:41 नवीन
मास्तरची कविता ड्येंजर तर ह्या जल्ल्या दादुसचा प्रतिसाद महा ड्येंजर! धा मिंटं झाली दादुस, नुसता येड्यासारका हासतोय की रं मी!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश

मास्तर जरा

विजुभाऊ
Tue, 12/29/2009 - 12:56 नवीन
मास्तर बारामती वाल्याना कळ्ळी तुमची कविता पण जरा आमच्या सारख्य आल्पमतीवाल्याना कळेल अशी ल्ह्या की नायतर ही तुमची कविता एक्षप्लेण कर्रा तुमच्या ष्टायलीत Image removed.
  • Log in or register to post comments

आव मास्तर....

jaypal
Tue, 12/29/2009 - 18:55 नवीन
Image removed. आमस्नी येकच बंदोबस्त ठावा हाय. तुमचा कंचा बर? *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा