मित्रानो.आम्हाला आता तुमच्या येउन चांगली ६ पेक्षा जास्तवर्षे झाली.
तुमच्यातलेच होउन आम्ही आलो.तुमच्या जिवनाचा एक भाग झालो. तुमचे बरेचसे कार्यक्रम आमच्या वर अवलंबुन असतात हे ठौक आहे आम्हाला.
मनोरन्जन आणि ऍडीक्षन यातली सीमा रेषा अस्पष्ट आहे हे ओळखून आम्ही सुरुवात केली.एका घरातल्या कहाणीने.
त्याला जोड मिळाली सासुबाईची. सून बाई आता सासु झाली हे ओळखुन ती वागु लागली पण आमचे कुतुहल तसेच राहीले.
तुम्ही केवळ आमचे फ्यान उरला नाही त्तर तुम्हाला आमची ऍडीक्षन झाली आहे.
हे सगळे होत असताना आमच्यावर काय काय प्रसंग आले...सासुची लग्ने झाली....आज्या नटमोगर्या होउन नाचु लागल्या....पोटच्या पोराचा गोळी घालुन खून करनारी आय उर्फ मदर ईंन्डीया बी भेटली.....
सख्ख्या बायकोला पत्त्याच्या डावावर लावणारा पोरगा बी भेटला........
सासुबाईचा सूड घ्यायचा म्हणुन पोरगी पटवणारा जावई पाह्यला.....
त्या जावयाला पण हाकलला
सासरा वकिलीण बायच्या प्रेमात पडला......सूनेने त्याला त्यात मदत केली
सगळे सासरे गपचिप राह्यले........
नवरा बेपत्ता झाला( त्याला काढुन टाकल्यामुळे...ईर्षाद) नवा पती हा जुन्या पतीचा खूनी आहे हे कळताच त्याचा काटा काढला
आयुष्यात हे असे घडायचेच की असे समजुन आम्ही गपचीप राह्यलो..........
बिझनेस्स च्या पार्ट्या तर न्हेमीच जोरात आण जब्बर्दस्त होतात
आम्हाला कुणी दिकुन विचारले नाय पण या सगळ्यात आमचे आमालाच एक गूढ वाटुन राह्यलय........
आमची मदत करता का जरा............
जरा आमच्या धन्यांचा बिझनेस्स नक्की काय ? ते नक्की काय करतात हे सांगता का. ( सदान कदा घरातच पडीक असतात..)
कळावे आपल्या केकता कपूरच्या सिरीयल मध्ये केकाटणार्या
..................तुळसाबाई ( भ्र्.मिहीर्भौ) विराणी आन पार्वतीबाय अगरवाळ
वाचने
10773
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय सुट्तय का कोडे?
दाट संशय
हे काहीतरी
सांगावेच लागेल
In reply to हे काहीतरी by धमाल मुलगा
केवळ
In reply to सांगावेच लागेल by मनस्वी
ह्या
In reply to केवळ by सृष्टीलावण्या
अवन्तिका -->
In reply to केवळ by सृष्टीलावण्या
हो ना
In reply to अवन्तिका --> by भाग्यश्री
बासुन्दी नाय रे पियुष............
In reply to हो ना by धमाल मुलगा
सरबराई
In reply to बासुन्दी नाय रे पियुष............ by मनापासुन
पाहुणे म्हणुन येउन बघा.......
In reply to सरबराई by मनस्वी
ह्म्म..
In reply to हो ना by धमाल मुलगा
ह्म्म्म्म्म...
आमचे काही अंदाज ...
विराणी चा उद्योग धान्याचे गोडाउन
मला वाटते
आ हा हा
सारे कळतनकळतच घडते सारे कळतनकळतच घडते
अवांतर, अवांतर, अवांतर
In reply to सारे कळतनकळतच घडते सारे कळतनकळतच घडते by मनापासुन
'भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते'
श्वेतांबरी नाही महाश्वेता.
In reply to 'भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते' by चतुरंग
त्यांची दिन चर्या अशी असेल
वा
In reply to त्यांची दिन चर्या अशी असेल by मनापासुन
हा हा हा