मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

* आनंदयात्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा *

मनस्वी · · काथ्याकूट
वाढदिवस सुखाचा जावो. आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.

वाचने 10214 वाचनखूण प्रतिक्रिया 18

छोटा डॉन Wed, 04/02/2008 - 09:20
वाढदिवसाला माझ्याही शुभेच्छा ... मस्त एंजॉय कर ... बाकी "भेटवस्तूंचा खोका" रात्रीपर्यंत पाठवून देतो ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

धमाल मुलगा Wed, 04/02/2008 - 09:42
आ॑द्या, लेका आज तुझा वाढदिवस? तुला जावळीच॑ खोर॑ भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा !!! मस्त मजा कर. ये दिन तुम्हारा है ठाकूर...जियो जी भर के!!!!

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ Wed, 04/02/2008 - 12:58
प पू . श्री श्री श्री आनन्दयात्रीजीना आमच्या अमाप शुभेच्छा.... आपले राष्ट्रवादी ......विजुभौ बारामतिकर( सध्या)

मदनबाण Wed, 04/02/2008 - 09:53
आपल्या आयुष्यात सदैव आनंद भरुन राहो आणि दु:खाची कधीही भेट न घडो हीच शुभेच्छा ! (आपला सदैव आनंदी) मदनबाण

आनंदयात्री Wed, 04/02/2008 - 10:24
अनपेक्षित अन खुप आनंददायी ! :) मिपाकरांना अनेक धन्यवाद ! आजच्या आनंदयात्रेची ही अशी सुरुवात .. अविस्मरणीय.

डॉ.प्रसाद दाढे Wed, 04/02/2008 - 13:52
मी खर॑ म्हणजे तात्या॑च्याच शुभेच्छा॑ची वाट पाहात होतो..;) (मित्रहो, तात्या॑चा खट्याळ हसणारा फोटोसुद्धा पाहण्यासारखा असतो.)असो, आन॑दयात्रीस आमच्याही शुभेच्छा!