Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मड्डम on Sat, 12/19/2009 - 08:31
  • Log in or register to post comments
  • 3310 views

प्रतिक्रिया

Submitted by पाषाणभेद on Sat, 12/19/2009 - 09:05

Permalink

अच्छा या

अच्छा या साठी मंदाकिनीचा अर्थ हवा होता तर. ------------------------ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - सध्या बिहार, भारत येथे मुक्काम
  • Log in or register to post comments

Submitted by मड्डम on Wed, 12/23/2009 - 00:21

In reply to अच्छा या by पाषाणभेद

Permalink

हो धन्‍यवाद!

हो धन्‍यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sat, 12/19/2009 - 09:13

Permalink

प्रकाशवाटा

पुण्यात मंदाताई व प्रकाश आमटेंच्या मुलाखती अधुन मधुन होतात. चांगले कार्य आहे. लोकांचा पाठिंबाही मिळतो. त्यांच्या जीवनावरचा प्रकाशवाटा हा माहितीपट चांगला आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by sneharani on Sat, 12/19/2009 - 12:00

Permalink

सूंदर ओळख..!

'प्रकाशवाटा' वाचल्यानंतर त्यांच्या कामाची खरी ओळख होते, मंदाकिनी ताई खरच अर्धांगिनीची भुमिका अगदी चोखपणे पार पाडत आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Sun, 12/20/2009 - 00:18

Permalink

ओळख दिल्याबद्दल धन्यवाद

लेख आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Sun, 12/20/2009 - 08:42

Permalink

धन्यवाद

लेख चांगला आहे, यातील बर्‍याच घटनांचा उल्लेख प्रकाशवाटांमधे आहेच. बाकी हे आमटे दांपत्य म्हणजे लिविंग लिजेंड ... हिंडणाफिरणारं जिवंत दैवत !!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sun, 12/20/2009 - 22:53

In reply to धन्यवाद by आनंदयात्री

Permalink

+१

आनंदयात्रीशी सहमत. 'समिधा'मधे साधना आमटेंनीही मंदाताईंचं खूप कौतुक केलं आहे. ते वाचून 'प्रकाशवाटा'ही वाचलंच पाहिजे असं वाटलं. अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Mon, 12/21/2009 - 10:22

In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

+२ सहमत

प्रकाशवाटा वाचल्यावर ह्यांचा कार्याची कल्पना येते. निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on Mon, 12/21/2009 - 00:07

Permalink

बाबांच काम

पुढे चालु ठेवणा-या प्रकाश दादा आणि मंदा वहिनींना साष्टांग नमस्कार. लेख खुप छान आहे. आवडला. "उगाच चिंता करतो विश्वाची" म्हणुन केवळ गळा न काढता प्रत्यक्ष कार्य करणे महत्वाचे कसे आहे? हे आमटे कुटुंबियांकडुन शिकावे. (क्रिये विन वाचाळता काय कामाची ?) Image removed. आधिक माहितीसाठी ईथे भेट द्या *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री कुलकर्णी on Mon, 12/21/2009 - 02:05

Permalink

खरच ते

खरच ते दोघे इतके साधे आहेत की त्यांच्याशी बोलताना त्यांनी माझ्या ४ वर्षाच्या मुली शी पण गप्पा मारल्या.त्यांच्याशी बोलताना जणु देवच बोलतोय माझ्याशी असे वाटले मला.आज मी खुप आनंदात आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Sat, 01/30/2010 - 10:38

Permalink

लेख माहीतीपूर्ण

लेख माहीतीपूर्ण आहे. मुख्य म्हणजे हे काम नि:स्वार्थी बुद्धीने पार पडत आहे. यात धर्मान्तर वगैरे अन्तर्गत हेतू नाही आहेत हे किती महत्त्वाचं आहे. या जोडप्यास नोबेल मिळावं ही सदिच्छा. *************** आम्ही काय कुणाचे खातो तो राम अम्हाला देतो
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com