✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

उडणारे पेंग्वीन

व
विकास यांनी
Tue, 04/01/2008 - 18:35  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5481 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

जस्ट अमेझिंग...

प्राजु
Tue, 04/01/2008 - 19:32 नवीन
इतकी सुंदर व्हिडीओ क्लिप इथे दिल्याबद्दल धन्यवाद. उडूनी जा पाखराच्या ऐवजी, उडूनी जा पेंग्विना असे म्हणावे वाटले.. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com
  • Log in or register to post comments

फारच छान!

चतुरंग
Tue, 04/01/2008 - 21:08 नवीन
पेंग्विन्स स्थलांतर करुन इतके लांब उडत जातात हे माहीत नव्हते;)) चतुरंग
  • Log in or register to post comments

आज १ एप्रिल

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 04/01/2008 - 21:52 नवीन
रंगराव, विसरलात का ? - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

नाही,

चतुरंग
Tue, 04/01/2008 - 21:59 नवीन
माझ्या लिखाणातला दुवा बघा! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

आज

व्यंकट
Tue, 04/01/2008 - 21:19 नवीन
आज एक पेंग्वीन माझ्या घराच्य खिडकीच्या तुळयांवर येऊन बसला. पण त्याला आत येता येईना, मग मी त्याला पलीकडे दार आहे तिकडून ये म्हटलं, तर इंग्लीश ओन्ली म्हणाला. मग कम फ्रॉम डोअर म्हटलं. मग आला आत, दार थोडं मोठ कर म्हणाला बायकोला अजूनही आत येता नाहीये, दार पाडून त्याच्या बायकोलाही आत घेतलं. त्यांनी घराचा जरा मायना केला, म्हणाले की फोटोंच्या फ़्रेमा तकलादू आहेत. मग जाऊन एक जाडजूड फ्रेम घेऊन आलो. आता दांपत्यांचं बर्फ आणून फ्रेमवर घर बांधणं सुरू आहे, वंशवृद्धीचा विचार आहे म्हणत आहेत, सोयर की सुतक ते पुढल्या एक एप्रीलला कळवीनच. व्यंकट
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख..

विसोबा खेचर
Wed, 04/02/2008 - 01:32 नवीन
अतिशय सुरेख चित्रफित! धन्यवाद विकासराव, फारच गोड आणि गोंडस दिसतात ही पेंग्विन मंडळी! :) साला पेंग्विन उडतात हे माहितीच नव्हतं मला! :) आपला, (पेंग्विनप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

तात्या गंडलात ना?

चतुरंग
Wed, 04/02/2008 - 01:38 नवीन
अहो १ एप्रिलचा हा सगळ्यात जोराचा धमाका होता!;) (वरती माझ्या प्रतिसादातला दुवा बघा;)) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

गंडले अथवा गंडवताहेत!

विकास
Wed, 04/02/2008 - 03:31 नवीन
कदाचीत तात्या मलाच गंडवत असतील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

:)

विसोबा खेचर
Wed, 04/02/2008 - 07:47 नवीन
नाही हो, आधी मीच गंडलो होतो, परंतु चित्रफित पुरी पाहता पाहता एप्रिलफूलचं लक्षात आलं! म्हणूनच मी, 'बाकी पेंग्विन उडतात हे मला माहितीच नव्हतं' असं लिहून ठेवलं! :) पण काय सांगावं, उडत सुद्धा असतील! (म्हणजे बघा, अजून गंडणं सुरूच आहे!) -:) आपला, (गंडलेला) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

फसवून घेण्यात मजा

विसुनाना
Wed, 04/02/2008 - 12:50 नवीन
इतक्या उत्तम दर्जाच्या फसवणूकीने फसवून घेण्यातही मजा आहे.
  • Log in or register to post comments

खरं आहे!

विकास
Wed, 04/02/2008 - 16:46 नवीन
एकदम पटले.... नाहीतर म.टा. मधील एप्रिल फूल - राणे मनसेत जाणार! आणि हे इतर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा