अॅडॉबी इमेजरेडी हे अॅप्लीकेशन फोटोशॉप बारोबर असते त्यात प्रत्येक लेअर ला चालू बंद केल्याने हे अॅनीमेशन तयार होते. सेव्ह ऑप्टीमाईझ अॅज करताना जीआयएफ फाईल फॉरमॅटची निवड करायची.
कोणतेही साधन चांगले / वाईट नसते. ते वापरण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. ते साधन का, कसे, कुठे, केव्हा हे ठरवणे त्या वापरणार्या व्यक्तीच्या त्या क्षणाला असणार्या मानसिकतेचे द्योतक असते.
प्रतिक्रिया
तुम्ही
तुम्ही दिलेला या उदाहरणातुन, फोटोत कसे बदल केले जाऊ शकतात हे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने दाखवुन दिले आहेत.
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
स्थिर फोटोंपासून चलचित्ररूप जीआयएफ कशी तयार करतात?
सुरेखच जीआयएफ आहे.
स्थिर फोटोंपासून चलचित्ररूप जीआयएफ कशी तयार करतात?
असाच प्रश्न विचारतो.
In reply to स्थिर फोटोंपासून चलचित्ररूप जीआयएफ कशी तयार करतात? by नरेंद्र गोळे
स्थिर फोटोंपासून चलचित्ररूप जीआयएफ कशी तयार करतात?
-दिलीप बिरुटे
GIF Animator
In reply to असाच प्रश्न विचारतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
GIF Animator नावाचे सॉफ्टवेयर वापरून करता येते.
मस्त..!
अजून येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
इमेजरेडी
अॅडॉबी इमेजरेडी हे अॅप्लीकेशन फोटोशॉप बारोबर असते त्यात प्रत्येक लेअर ला चालू बंद केल्याने हे अॅनीमेशन तयार होते. सेव्ह ऑप्टीमाईझ अॅज करताना जीआयएफ फाईल फॉरमॅटची निवड करायची.
अजुन एक जिफ अॅनीमेशन
शब्दगारवा करिता एक चित्र बनवले होते त्याचे हे जिफ अॅनीमेशन
आणखि एक
आणखि एक जिफ.....
साधन स्वातंत्र्य