Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by दमनक on Fri, 12/11/2009 - 19:37
  • Log in or register to post comments
  • 3067 views

प्रतिक्रिया

Submitted by विकास on Fri, 12/11/2009 - 19:51

Permalink

सुंदर

लेख/मनोगत एकदम उस्फुर्त आणि मनापासून लिहीलेले वाटले आणि म्हणून आवडले. वास्तवात दोन भिन्न असलेल्या घटनांचा असा सामाजीक मेळ घालण्याची कल्पना पण आवडली. अजूनही असेच लेखन येउंदेत!
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Fri, 12/11/2009 - 19:52

In reply to सुंदर by विकास

Permalink

हेच

हेच म्हणतो.. छान सुंदर ओघवता लेख.वाचताना कुठे अडखळायला झाले नाही.! --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on Fri, 12/11/2009 - 19:56

Permalink

दोन

दोन गोष्टींची घातलेली सांगड आणि संपुर्ण मुक्तक आवडले. -अनामिक "बुलंद भारत की बुलंद तसबीर - हमारा बजाज"
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on Fri, 12/11/2009 - 20:30

Permalink

एकदम फक्कड लेख

सुंदर ओघवती शैलीतल लिखाण आवडल. अजुन येउद्यात वाट बघतोय दि.पुं ना विनम्र आदरांजली Image removed. तुका म्हणे साठी (सेज) ईथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 12/11/2009 - 20:21

Permalink

आवडलं

आवडलं लिखाण.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय अभ्यंकर on Fri, 12/11/2009 - 21:12

Permalink

फार सुंदर लेख!

संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Fri, 12/11/2009 - 21:28

Permalink

लेख खूप

लेख खूप आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on Sat, 12/12/2009 - 00:41

Permalink

मुरलेले पण उत्स्फूर्त

श्री दमनक, प्रकटन आवडले. मध्यमवर्गात अनेक वर्ग आहेत. सगळे एका मोळीत बांधणे हे मध्यमवर्गात असलेल्या वैविध्यास (clustered diversity) योग्य न्याय देत नाही. पण तुमचा लेख मध्यमवर्गाची चौकट, संदर्भ सोडूनही वाचता आला. लेख अनेक ठिकाणी आवडला. दिपुंच्या कवितांच्या ओळींवर तुमचे भाष्य प्रगल्भ आहे तसेच वैयक्तिकही. लेख दोन भागात देता आला तर वाचकांना चांगला आस्वाद घेता येईल, असे वाटते. एका उत्तम लेखाबद्दल आभारी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Sat, 12/12/2009 - 01:36

Permalink

लाईक्ड इन पार्टस्

लिखाण अतिशय रोचक वाटले. चित्रे आणि बजाज स्कूटर यांच्या आपल्या आयुष्यातून निघून जाण्याबद्दलच्या दोन घटनांचा मेळ घालण्याच्या संदर्भात मी या लेखाला समजू शकलो नाही; मात्र एकेकट्या गोष्टींबद्दलचे निरूपण प्रसंगी मार्मिक तर प्रसंगी काहीसे भावनाना आवाहन केल्यासारखे वाटले - आणि ते रोचक होते हे नि:संशय. विशेषतः चित्र्यांच्या कवितेचा घेतलेला वेध फार आवडला. त्यांच्या कविता आणि इतर प्रांतातल्या मुशाफरीबद्द्दल अधिक वाचायला आवडेल. साठीच्या दशकातल्या शिलेदारांपैकी ते एक. त्यांच्या कामगिरीबद्दल अजून लिहा असे सुचवतो.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Sat, 12/12/2009 - 14:01

Permalink

मुक्तक

मुक्तक फारच आवडले. अवांतर : जमनालाल बजाज जर राजकिय व्यक्तिंशी (म. गांधी व नेहरू) जवळ नसते तर आजची बजाज स्कुटर दिसली असती का हा प्रश्नच आहे. ------------------------ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी
  • Log in or register to post comments

Submitted by आळश्यांचा राजा on Sun, 12/13/2009 - 00:06

Permalink

संग्राह्य

संग्राह्य लेख. अप्रतिम. आळश्यांचा राजा
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sun, 12/13/2009 - 01:22

Permalink

खूप

खूप दिवसांनी इतका सुंदर लेख वाचला. बजाज स्कूटर म्हणजे खरंच मध्यमवर्गिय समाजाचं प्रतिक होती. प्रत्येक घरातले चढ उतार तिने पाहिले आहेत. हमारा बजाज आणि दिपु चित्रे या दोन्ही "समाज प्रतिमांचा" उत्तम मेळ घातला आहे लेखामध्ये. अभिनंदन.. या सुंदर लेखासाठी. - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Sun, 12/13/2009 - 05:31

Permalink

लेख आवडला

बजाजने अनेकांना कामालाही लावले. जाहिरातही खास असायची. कधी बजाज घेतली नाही, पण ती नाही म्हटल्यावर ओळखीचे कोणी तरी गेल्यासारखे वाटले. असो. दि. पु. चित्रेंना आदरांजली. (दि. पु. चित्रेंची "शक्तीची प्रार्थना" मी वाचलेली नाही, पण तुमच्या लिहीण्यामुळे वाचावीशी वाटली. कोणत्या संग्रहात आहे?)
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Sun, 12/13/2009 - 15:11

Permalink

लेख आवडला.

छान!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 12/13/2009 - 20:55

Permalink

छान

छान लेख... मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com