जोरदार अभिनंदन. स्वतःच्या क्षमता चाचपून बघण्याचा प्रयत्न स्तुत्य.
(विमुक्ता तू दिलेला फोटो हा कॉपीराईटेड असल्याचे निदर्शनाला आणून दिल्या कारणाने काढून टाकावा लागतोय. क्षमस्व!)
-चतुरंग
विमुक्ता अभिनंदन रे..
अरे Indian express ची लिंक दे की एकडे.
शिर्षक वाचुन वाटल की राजे पुण्यात पोहोचला त्याचं वार लागल की काय तुला :?
असो संभ्रम दुर झाला.
-माझी खादाडी.
अभिनंदन!!!
१० किमी पळाल्यानंतर शारीरीक स्थिती कशी होती?- खूप थकवा येतो का?
मागील वर्षी मी मुलाला घेऊन गेलो होतो- त्याला पळायचे होते. शर्यत सुरु होण्याच्या अगोदर तेथे इतके भारलेले वातावरण होते की बस्स. बॅंड पथकं, ढोल-ताशा-लेझिम पथकं ह्यांनी जो दणका सुरु केला आणि माझे सगळे बुरखे खाली पडून मी मनसोक्त नाचलो खंडूजीबाबा चौकात!!!
तुमचे आणि तुमच्या मित्राचे अभिनंदन! फक्त अजिबातच सराव न करता कसे काय इतके पळू शकलात? का थोडाफार सराव आहे पण १० किमीचा नाही? तुम्ही दरोज अथवा आठवड्यातून ठरावीक वेळेस काही सराव करता का?
अवांतर: मला मॅरॅथॉन बद्दल कायम एक प्रश्न पडतो, इतके लांब पळून गेल्यावर त्यांची परत येण्याची व्यवस्था काय असते? :? बाकी यातील विनोद बाजूला ठेवूया पण बॉस्टन मॅरॅथॉनमधे असे ऐकीव महाभाग आहेत जे परत उलटे पण दोन पायांवरच (गाडीविना) तितके अंतर परतून आले!
मी बहुतेक २००४ किंवा ०५ मधे काही सराव नसताना पुणे मॅरेथॉन मधे भाग घेतला होता. तेंव्हा हौशी लोकांसाठी ४ किलोमीटरची स्पर्धा होती. स्पर्धा पूर्ण केली मी पण त्यानंतर ३-४ दिवस माझी चाल बघताच सगळ्यांना कळून येत होते की मी स्पर्धेत भाग घेतला होता ते :-)
मस्त रे विमुक्ता......अभिनंदन
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
अभिनंदन रे विमुक्ता ! स्वतःला आजमावण्याची ही पद्धत आवडली आपल्याला तर ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
प्रतिक्रिया
अभिनंदन!
..
पळा...
अभिनंदन!
क्षमस्व
अभिनंदन... प
अभिनंदन
अभिनंदन!!! १
नाही...
अभिनंदन!
मी
अभिनंदन विमुक्त..
मस्त रे
मस्त, मस्त,
मस्त
अभिनंदन!
हे पळणे होय?
अभिनंदन रे
विमुक्ता अभिनंदन
अभिनंदन
मस्त..!