घोसाळ्याची भजी
साहीत्य :- घोसाळे.... गोल काप केलेले अथवा फिंगरचिप्स प्रमाणे, डळीचे पीठ, चवीप्रमाणे मीठ, तिखट, हिंग,ओवा,थोडी चिरलेली कोथिंबीर, तळायला तेल.
कृती :- प्रथम डाळीच्या पिठात मीठ, तिखट, ओवा, हिंग, घालुन घ्यावा. मग तेल गरम करुन १ मोठा चमचा तेलाचे मोहन त्या पिठात घालावे. पीठात कोथिंबीर घालुन पाणि घालुन सारखे करुन घ्यावे. पीठ फार पातळ अथवा फार घट्ट असु नये. त्यातच घोसाळ्याचे काप घालुन भजी तळुन घ्यावीत..गरम गरम खायला घ्यावीत...
वाचने
10867
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
घोसाळं कसे
In reply to घोसाळं कसे by पर्नल नेने मराठे
छान
In reply to घोसाळं कसे by पर्नल नेने मराठे
चु चु तो पण
In reply to चु चु तो पण by श्रद्धा.
घोसाळ
In reply to घोसाळ by गणपा
अरे बाबा
In reply to अरे बाबा by अवलिया
चुचुआत्या,
In reply to चुचुआत्या, by ३_१४ विक्षिप्त अदिती
अग बयो मला
In reply to चुचुआत्या, by ३_१४ विक्षिप्त अदिती
नाहि नाहि...
In reply to नाहि नाहि... by पांथस्थ
घोसाळ्याल
In reply to अरे बाबा by अवलिया
खतरी
In reply to खतरी by श्रावण मोडक
आवांतरा
In reply to खतरी by श्रावण मोडक
कृपया
In reply to कृपया by टारझन
चकणा
In reply to चु चु तो पण by श्रद्धा.
आता आले
In reply to चु चु तो पण by श्रद्धा.
आता आले
In reply to घोसाळं कसे by पर्नल नेने मराठे
चुचु
छान!
मस्त...
घोसाळ्याच
In reply to घोसाळ्याच by रेवती
रेवती,
माझी आवडती.
हे घ्या गिलकं / घोसावळं
गिलक्यांची भजी...