✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मलकापूरचा म्हातारा

आ
आपला अभिजित यांनी
Mon, 12/07/2009 - 23:53  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3699 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

साधेच पण

शेखर
Mon, 12/07/2009 - 23:58 नवीन
साधेच पण ओघवते लेखन.....
  • Log in or register to post comments

अभिजितराव

मदनबाण
Tue, 12/08/2009 - 00:21 नवीन
अभिजितराव लेखन आवडले... मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments

पुढच्या ट्रिपमधे

संदीप चित्रे
Tue, 12/08/2009 - 01:32 नवीन
म्हातारबुवांचा आणि त्यांच्या टपरीचा फोटोही टाक रे इथे बाकी लेख आवडला. प्रत्येक प्रवासाशी आपल्या काही आठवणी निगडीत असतात. (पंचवीस-तीस वर्षांपूर्वीच्या कर्जतच्या दिवाडकरांच्या बटाटेवड्यांचा फॅन) संदीप
  • Log in or register to post comments

एकंदरीत,

शाहरुख
Tue, 12/08/2009 - 01:59 नवीन
एकंदरीत, या म्हाताऱ्याची व्यवसायावरची निष्ठा विलक्षण आहे. आमची तेवढी जगण्यावरही नाही!
व्वा .. (जगण्यावरची निष्ठा वाढवायच्या प्रयत्नातील) शाहरुख बाकी, कोल्हापूरच्या वड्यांचे कौतूक केल्याबद्दल आपले आभार..पिटुकले वडे खाणार्‍या पुण्यातील वडेशौकिनांची आम्हाला नेहमीच कीव वाटत आलेली आहे :-D
  • Log in or register to post comments

या वडापाव

पाषाणभेद
Tue, 12/08/2009 - 02:28 नवीन
या वडापाव ने आमच्या अनेक भुका भागवल्यात बघा. ------------------------ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी
  • Log in or register to post comments

अभिजित,

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 12/08/2009 - 09:04 नवीन
अभिजित, लेखन आवडलं. विद्यापीठाच्या खडकी/आयुका गेटच्यासमोर एक मावशी चहा आणि भजी विकतात. भजी, वडे मी कधी खाल्ली नाहीत, पण चहा प्यायला आमचं टोळकं बर्‍याचदा तिकडे जातं. चहासुद्धा काही महान असतो अशातला भाग नाही. पण त्या मावशींच्या चेहेर्‍यावर जी माया आहे ना, त्यासमोर जगातला कुठलाही चहा फिकाच पडेल. अदिती
  • Log in or register to post comments

पण त्या

निमीत्त मात्र
Tue, 12/08/2009 - 09:05 नवीन
पण त्या मावशींच्या चेहेर्‍यावर जी माया आहे ना, त्यासमोर जगातला कुठलाही चहा फिकाच पडेल.
डोळे पाणावले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

वरची

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 12/08/2009 - 09:17 नवीन
वरची प्रतिक्रीया अवांतर आहे, चांदणी मिळेल का? ;-) आत्ता समजलं चहा का फिका पडेल ... डोळ्यातल्या पाण्याने चहाचा सत्यानाशच होणार ना!! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र

लोकांच्या

अमोल केळकर
Tue, 12/08/2009 - 09:33 नवीन
लोकांच्या सेवेची त्यांची "दृष्टी' मात्र पूर्वीसारखीच टवटवीत होती! - वा क्या बात है !! आज मलकापूरचा म्हातारा ग्लोबल झाला मस्त लेख अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

उत्तम

प्रकाश घाटपांडे
Tue, 12/08/2009 - 09:44 नवीन
अभिजित चे लेखन नेहमीच आवड्णारे. कधी रिपोर्ताज कधी बोध कथा कधी प्रासंगिक. आपल्यातल वाटणारं प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

खरंच...

बिपिन कार्यकर्ते
Tue, 12/08/2009 - 12:06 नवीन
पकाकाकांशी सहमत. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

अगदी

बाकरवडी
Tue, 12/08/2009 - 19:40 नवीन
अगदी जसच्या तस्स वर्णन,सेमी गाडी मलकापूरला स्टँडला थांबत नाही पण तिथे चहासाठी नक्की थांबते. आम्ही पण रत्नागिरीला जाताना म्हातारबाबांकडचा चहा पिल्याशिवाय पुढे जात नाही. प्रवास अगदी डोळ्यासमोर उभा राहीला. अवांतरः-हल्ली स्वारगेट- रत्नागिरी-गणपतीपुळे गाडी सुरू झालीये,ती पण कोकरूड्मार्गे जाते आणि चहाला तिथे थांबते..पण पुण्याला येताना चिपळूणमार्गे येते. :B :B :B बाकरवडी :B :B :B
  • Log in or register to post comments

छान ..

मेघवेडा
Tue, 12/08/2009 - 19:46 नवीन
छान .. प्रवासाच्या आठवणी म्हणजे तशा खासच असतात नाही का? -- मेघवेडा.
  • Log in or register to post comments

आवडलं.

भानस
Tue, 12/08/2009 - 20:33 नवीन
म्हातारबाबाचं असणं सगळ्या येणा~याजाणा~यांसाठी किती महत्वाचे ( वेगवेगळ्या भावनेतून ) आहे याची त्याला जाणीवही असणार नाही. तो त्याचे काम नेमाने व निष्ठेने करतोय.:) त्याच्यापर्यंत या सगळ्या सदिच्छा पुढच्या वेळी जाल तेव्हां पोचवा. ही पोच त्याला अतिशय भावेल.
  • Log in or register to post comments

भानस खर आहे आपल म्हणण

jaypal
Tue, 12/08/2009 - 22:28 नवीन
"म्हातारबाबाचं असणं सगळ्या येणा~याजाणा~यांसाठी किती महत्वाचे ( वेगवेगळ्या भावनेतून ) आहे याची त्याला जाणीवही असणार नाही." मला तरी ते म्हातारबाबा कृष्णामाई सारखे वाट्तात......... संथ वाहते कृष्णामाई, तीरा वरल्या........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भानस

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा