म्हातारबुवांचा आणि त्यांच्या टपरीचा फोटोही टाक रे इथे
बाकी लेख आवडला.
प्रत्येक प्रवासाशी आपल्या काही आठवणी निगडीत असतात.
(पंचवीस-तीस वर्षांपूर्वीच्या कर्जतच्या दिवाडकरांच्या बटाटेवड्यांचा फॅन) संदीप
एकंदरीत, या म्हाताऱ्याची व्यवसायावरची निष्ठा विलक्षण आहे. आमची तेवढी जगण्यावरही नाही!
व्वा ..
(जगण्यावरची निष्ठा वाढवायच्या प्रयत्नातील) शाहरुख
बाकी, कोल्हापूरच्या वड्यांचे कौतूक केल्याबद्दल आपले आभार..पिटुकले वडे खाणार्या पुण्यातील वडेशौकिनांची आम्हाला नेहमीच कीव वाटत आलेली आहे :-D
अभिजित, लेखन आवडलं.
विद्यापीठाच्या खडकी/आयुका गेटच्यासमोर एक मावशी चहा आणि भजी विकतात. भजी, वडे मी कधी खाल्ली नाहीत, पण चहा प्यायला आमचं टोळकं बर्याचदा तिकडे जातं. चहासुद्धा काही महान असतो अशातला भाग नाही. पण त्या मावशींच्या चेहेर्यावर जी माया आहे ना, त्यासमोर जगातला कुठलाही चहा फिकाच पडेल.
अदिती
लोकांच्या सेवेची त्यांची "दृष्टी' मात्र पूर्वीसारखीच टवटवीत होती!
- वा क्या बात है !!
आज मलकापूरचा म्हातारा ग्लोबल झाला
मस्त लेख
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
अगदी जसच्या तस्स वर्णन,सेमी गाडी मलकापूरला स्टँडला थांबत नाही पण तिथे चहासाठी नक्की थांबते.
आम्ही पण रत्नागिरीला जाताना म्हातारबाबांकडचा चहा पिल्याशिवाय पुढे जात नाही. प्रवास अगदी डोळ्यासमोर उभा राहीला.
अवांतरः-हल्ली स्वारगेट- रत्नागिरी-गणपतीपुळे गाडी सुरू झालीये,ती पण कोकरूड्मार्गे जाते आणि चहाला तिथे थांबते..पण पुण्याला येताना चिपळूणमार्गे येते.
:B :B :B बाकरवडी :B :B :B
म्हातारबाबाचं असणं सगळ्या येणा~याजाणा~यांसाठी किती महत्वाचे ( वेगवेगळ्या भावनेतून ) आहे याची त्याला जाणीवही असणार नाही. तो त्याचे काम नेमाने व निष्ठेने करतोय.:) त्याच्यापर्यंत या सगळ्या सदिच्छा पुढच्या वेळी जाल तेव्हां पोचवा. ही पोच त्याला अतिशय भावेल.
"म्हातारबाबाचं असणं सगळ्या येणा~याजाणा~यांसाठी किती महत्वाचे ( वेगवेगळ्या भावनेतून ) आहे याची त्याला जाणीवही असणार नाही."
मला तरी ते म्हातारबाबा कृष्णामाई सारखे वाट्तात.........
संथ वाहते कृष्णामाई, तीरा वरल्या........
प्रतिक्रिया
साधेच पण
अभिजितराव
पुढच्या ट्रिपमधे
एकंदरीत,
या वडापाव
अभिजित,
पण त्या
वरची
लोकांच्या
उत्तम
खरंच...
अगदी
छान ..
आवडलं.
भानस खर आहे आपल म्हणण