✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ते जीवच वेडे होते

क — क्रान्ति, Fri, 12/04/2009 - 08:27

प्रतिक्रिया द्या
3959 वाचन

💬 प्रतिसाद (19)

जबरदस्त

मदनबाण
Fri, 12/04/2009 - 08:31 नवीन
जबरदस्त गझल... त्यांनीच विषारी जाती पैदा केल्या सापांच्या, अन् पाठ थोपटुन घेती, "आम्हीच साप धरणारे!" वाह वा, वाह वा... :) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments

एकदम सही...

विमुक्त
Fri, 12/04/2009 - 09:11 नवीन
एकदम सही...
  • Log in or register to post comments

जबरी कविता

अनामिक
Fri, 12/04/2009 - 10:22 नवीन
जबरी कविता क्रान्ति तै... खूप आवडली! -अनामिक
  • Log in or register to post comments

सुंदर..!

विसोबा खेचर
Fri, 12/04/2009 - 10:51 नवीन
सुंदर..!
  • Log in or register to post comments

चांगली

श्रावण मोडक
Fri, 12/04/2009 - 11:28 नवीन
टिपणी आहे!
  • Log in or register to post comments

+१

बिपिन कार्यकर्ते
Mon, 12/07/2009 - 09:51 नवीन
सहमत... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

जबरदस्त.. ल

फ्रॅक्चर बंड्या
Fri, 12/04/2009 - 11:34 नवीन
जबरदस्त.. लय भारी... binarybandya™
  • Log in or register to post comments

वादंग जरी

मनीषा
Fri, 12/04/2009 - 13:27 नवीन
वादंग जरी वरवरचे, आतून सारख्या खोडी, ते देखावे बघणारे, हे देखावे करणारे! .........मस्त! खूप छान कविता.. आवडली !
  • Log in or register to post comments

परत एकदा

गणपा
Fri, 12/04/2009 - 14:29 नवीन
परत एकदा सुरेख कविता.. -माझी खादाडी.
  • Log in or register to post comments

आवडली

प्रभो
Fri, 12/04/2009 - 20:39 नवीन
आवडली --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

क्लास्स

sujay
Fri, 12/04/2009 - 21:13 नवीन
क्लास्स !! ते जीवच वेडे होते, झुंजून रणी मरणारे झोतात पुढे आले ते, मागे झेंडे धरणारे जबरीच सुजय
  • Log in or register to post comments

चांगला प्रयत्न

अक्षय पुर्णपात्रे
Sat, 12/05/2009 - 00:47 नवीन
क्रान्तितै, प्रयत्न चांगला वाटला. परंतु कवितेत व्यक्त झालेला रोष हा आपल्या कवितेचा स्वभाव वाटला नाही. (कदाचित पुर्वीच्या आपल्या सर्व कविता मी वाचल्या नसल्यामुळमतमाझे मत असे झाले असावे.)
  • Log in or register to post comments

छान

ऋषिकेश
Sat, 12/05/2009 - 12:22 नवीन
शेवटचे तीन शेर खूप आवडले ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
  • Log in or register to post comments

मस्तच...

भानस
Sun, 12/06/2009 - 23:36 नवीन
जबरदस्त गझल क्रान्ति. शेवटचे तीन सहीच आहेत. नेमके वर्मी बसणारे.
  • Log in or register to post comments

किती सुरेख संदेश अन् तोही अगदी मोजक्या शब्दात दिला आहेस

सुधीर काळे
Mon, 12/07/2009 - 19:27 नवीन
प्रिय क्रांती, आहेस खरी अस्सल कवियित्री! किती सुरेख संदेश अन् तोही अगदी मोजक्या शब्दात दिला आहेस. शाब्बास! सगळीच कडवी सुंदर आहेत, पण माझ्या काळजाला भिडले ते हे कडवे: कित्येक पिढ्यांच्या नावे जमवून ठेवली माया, निश्चिंत, सुखी झाले ते; मरतील, मरो मरणारे! हुतात्मा ओंबळेंच्या मृतात्म्याला चिरंतन शांती मिळावी म्हणून त्यांच्या कन्येने तीन लाखांची देणगी नाकारल्याचे हृदयस्पर्शी वृत्त वाचल्यावर वरील कडवे फारच मोलाचे वाटले. सध्या मी अशाच एका बहादुराबद्दलचे त्याच्या पत्नीने लिहिलेले पुस्तक वाचतोय्! त्या पार्श्वभूमीवर तुझी कविता/गझल खूपच आवडली. मिपावरीलच एका लेखात 'जगाच्या पाठीवर' या अजरामर चित्रपटातील माडगूळकरांच्या लेखणीतून उतरलेले एक असलेच कडवे वाचले: लबाड जोडिती इमले माड्या, गुणवंतांना मात्र झोपड्या पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार.... अजब तुझे सरकार, उद्धवा, अजब तुझे सरकार! अशीच लिहित जा. जय हो! ------------------------ सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम इतर दोन कडवी अशी आठवतातः इथे मुलांना मरण जन्मता, दगडांना पण चिरंजीविता बोरी बाभळी उगाच जगती, चंदनमाथि कुठार.... वाइट तितुके इथे पोसले, भलेपणाचे भाग्य नासले या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास आधार....
  • Log in or register to post comments

सुरेख गजल

jaypal
Mon, 12/07/2009 - 19:34 नवीन
"ते जीवच वेडे होते, झुंजून रणी मरणारे झोतात पुढे आले ते, मागे झेंडे धरणारे" यथार्थ वर्णन
  • Log in or register to post comments

बेष्ट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 12/07/2009 - 20:05 नवीन
आवडली कविता -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

उ त्त म!

मेघवेडा
Mon, 12/07/2009 - 22:27 नवीन
दर्जा! वरचा क्लास! -- मेघवेडा.
  • Log in or register to post comments

ते जीव....

चन्द्रशेखर गोखले
Mon, 12/07/2009 - 23:40 नवीन
सुंदर , अप्रतिम भाष्य..!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा