Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by जे.पी.मॉर्गन on Fri, 12/04/2009 - 12:25
  • Log in or register to post comments
  • 11231 views

प्रतिक्रिया

Submitted by सुनील on Fri, 12/04/2009 - 12:29

Permalink

छान

मस्त लेख पण फोटो दिसत नाहीत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Fri, 12/04/2009 - 12:38

Permalink

:)

:) लेख आवडला हे वेगळे सांगणे नको :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुहास on Fri, 12/04/2009 - 12:38

Permalink

(विषय दिलेला नाही)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on Fri, 12/04/2009 - 12:38

Permalink

शिर्षक

शिर्षक वाचुन ठेका चुकला. पुढचे न वाचताच न्युजसाईट्स धुंडाळायला लागलो होतो. :D जबरा हाणलाय विरू ने! तिनशे झाले पाहिजे होते त्याचे.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Fri, 12/04/2009 - 12:41

Permalink

हा हा हा

जबरा कं लिवलय कं लिवलय .. -माझी खादाडी.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Fri, 12/04/2009 - 12:46

Permalink

हॅहॅहॅहॅहॅ

मस्तच ,,,दहशवादाचा धावता वृत्तांत आवडला. वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Fri, 12/04/2009 - 12:47

Permalink

हाण तिच्या

हाण तिच्या मारी ! (हार्ट) ब्रेकिंग न्युजच जणु श्रीलंकेसाठी ! ;-) अवांतर : या कडव्या अतिरेक्यांचे ऑसीजबरोबर संगनमत तर नाही ना? :/ सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Fri, 12/04/2009 - 12:51

Permalink

वाईट बातमी!

कुलशेखरा या ऑन ड्युटी हवालदाराने आत्ताच "सच्या हटेला"चा गेम केल्याचे सुत्राकडुन समजते!
  • Log in or register to post comments

Submitted by जे.पी.मॉर्गन on Fri, 12/04/2009 - 12:55

Permalink

कहर

आक्रमक इनिंग लई बघितल्यात राव... पण काल बीरूनं केला तो क ह र होता. कसोटी क्रिकेटमधे इतकं बेरहमीनी कोणी हाणलं नसेल. क्रूर चेष्टा.. बाकी काही नाही. इतके दिवस वाटत होतं ही "सच्या हटेला" नंतर खरा "डॉन" नाही झाला.... युवी, माही, आफ्रीदी वगैरे आहेत पण ते अजून "गावगुंड" कॅटेगरीत आहेत...पण बीरू साला वर्ल्ड माफिया बॉस निघाला... मोगँबो खुश हुआ !
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on Fri, 12/04/2009 - 13:04

In reply to कहर by जे.पी.मॉर्गन

Permalink

येस बॉस.........

बीरू सही आहे यार! :)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Fri, 12/04/2009 - 13:14

In reply to कहर by जे.पी.मॉर्गन

Permalink

+१

+१. अगदी सहमत. ते बाकीचे गावगुंडच (खरं तर, सेहवागच्या कालच्या डावाच्या हिशेबात पाहिलं तर फाळकूटदादा हा कोल्हापूरचा शब्दच योग्य ठरेल) वाटतात. सेहवाग हा मूळचा सिसिलियन डॉन आहे. त्या गुणवत्तेच्या हिशेबात मोजायचेच झाले तर सचिन हा पुढच्या पिढीतील सॉफिस्टिकेटेड डॉन वाटतो. सेहवागकडे सॉफिस्टिकेशनही आहे आणि आवश्यक ती क्रुएल्टीही.
  • Log in or register to post comments

Submitted by जे.पी.मॉर्गन on Fri, 12/04/2009 - 18:20

In reply to +१ by श्रावण मोडक

Permalink

सहमत

>>>सेहवागकडे सॉफिस्टिकेशनही आहे आणि आवश्यक ती क्रुएल्टीही.<<< अगदी खरं ! डोक्यात खिळा मोडलेलीच लोकं असे अचाट विक्रम करू शकतात. सच्यानी देखील कितीही शतकं ठोकली तरी साहेबांचं ३०० मारायचं मटेरियलच नाही. असे विक्रम ह्या माथेफिरूनीच करावे !
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Fri, 12/04/2009 - 18:40

In reply to सहमत by जे.पी.मॉर्गन

Permalink

माथेफिरू

खरंय. हा माथेफिरूच २९३ वर, आज झाला तसा, आऊट होऊ शकतो. कारण तोच या धावांवरून चौकार, षट्कारही बेमुर्वतपणे मारू शकतो. त्याची स्फोटक खेळी पाहता, त्याचं असं बाद होणं हे म्हणजे पुलंच्या भाषेत सांगायचं तर, श्रीमंताघरच्या पोरीनं ड्रायव्हरसोबत पळून जाऊन लग्न करून ओढवून घेतलेली खिल्ली!!!
  • Log in or register to post comments

Submitted by जे.पी.मॉर्गन on Fri, 12/04/2009 - 13:03

Permalink

एक प्रतिक्रिया....

क्रिकइन्फो वर एका ब्लॉग मधलं वाक्य वाचा... For all the splendour Sehwag has once again given to the cricket-watching world, all record of this innings must be surreptitiously destroyed. What if impressionable young bowlers were to stumble upon evidence of the kind of abuse they may endure? What right-thinking parent would want their precious little baby bowler to grow up in such a heartless universe? Even bowling machines might refuse to bowl. लई भारी लिवलंय ह्या बाबानी. http://blogs.cricinfo.com/andyzaltzman/archives/2009/12/crimes_against_bowling_humanit.php
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 12/04/2009 - 13:12

Permalink

सकाळीच

सकाळीच हाती आलेल्या वृत्ता नुसार आमचे प्रतिनीधी श्रीयुत खितपत पडलासिया यांनी कळवले की सकाळी लिट्टे जनरल "थुक्कय्या मिरचीवरन " ह्यांनी विरू माथेफिरू ह्याचा एनकाऊंटर मधे बळी घेतला आहे. पण तो पर्यंत ह्या आतंकवाद्याने आख्खा श्रीलंका उध्वस्त केला होता. खितपत पडलासिया पुढे कळवतात अजुन काही उग्र आतंकवादी येणे बाकी आहेत. सर्वांत अनुभवी आतंकवादी "खेचिन चेंडुलकर " हा देखील हेल्दी डॅमेज करून शहिद झाला आहे. चकमक अजुन सुरू आहे पण लिट्टे चा पराभव जवळजवळ सुनिश्चित आहे. कधी सरेंडर करतील ह्यावरंच आता लक्ष लागून राहिले आहे . - श्री. खितपत पडलासिया न्युज रिपोर्टर , मिसळपाव टाईम्स
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Fri, 12/04/2009 - 13:43

Permalink

वेगळा

वेगळा वृत्तांत आवडला अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on Fri, 12/04/2009 - 14:21

Permalink

कं लिवलय

कं लिवलय कं लिवलय .. मस्त आवडला हा वृत्तांत सही है भिडु ************************************************************** बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 12/04/2009 - 16:06

Permalink

जॉ ब र द स्त!!

मॉर्गनसाहेब कम्म्म्म्माल लिवलंय!! =D> =D> आता इथून पुढे श्रीलंकेच्या खेळाडूंची रोजची प्रार्थना असेल... "बीरुं" शरणं गच्छंती संघं शरणं गच्छंती! ;) (हीनयान)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Fri, 12/04/2009 - 16:56

Permalink

कार्लोस

ह्या हल्ल्याने आद्य अतिरेकी वी.रिचर्ड पण थक्क झाला अशी पण बातमी आहे. जे.पी मस्त लेख
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Fri, 12/04/2009 - 19:52

Permalink

मस्त रे

मस्त रे ......लै भारी --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

Submitted by आण्णा चिंबोरी on Fri, 12/04/2009 - 22:13

Permalink

केविलवाणा प्रयत्न

भारतावर वारंवार छुपे व भ्याड हल्ले करुन सामान्य नागरिकांचे जिणे हराम करणा-या लष्कर ए तोयबा व तत्सम दहशतवादी संघटनांच्या नावांवर आधारित क्रिकेट-ए-तोबा असे नाव भारतीय संघाला देणे व अतिरेकी संघटनांमधील म्होरक्यांच्या व्यक्तिरेखांवर आधारित असे खेळाडूंचे वर्णन करणे हा प्रकार केविलवाणा वाटला. तुझ्या लेखातून नकळतच किंवा सहेतुक लष्कर व तत्सम संघटनांचे गौरवीकरण होत आहे हे तुझ्या लक्षात यायला हवे होते.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Sat, 12/05/2009 - 00:52

In reply to केविलवाणा प्रयत्न by आण्णा चिंबोरी

Permalink

केविलवाणा नाही पण

मॉर्गन, तुझा लेख त्यातील भावनांसाठी आवडला पण उपमा मात्र बरोबर उलट्या दिल्या आहेस मित्रा ! ए.टी.एस.चा प्रमुखवगैरे भारतीय संघासाठी वापरले असतेस तर जास्त आवडले असते. मुख्य म्हणजे 'दहशतवादाचा' वापर अशा लेखात नसता झाला तर बरे झाले असते !! पुन्हा एकदा सांगतोय की सेहवागच्या खेळीबद्दलच्या तुझ्या प्रामाणिक भावना समजल्या. सो, नो गैरसमज प्लीज :) अवांतरः मागे एकदा मी सेहवागच्या एका त्रिशतकानंतर लिहिलेला लेखही लवकरच मिपावर टाकीन. तुझ्या लेखामुळे मला तो लेखही आठवला :)
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Mon, 12/07/2009 - 19:23

In reply to केविलवाणा नाही पण by संदीप चित्रे

Permalink

संदीपशी

संदीपशी सहमत. बाकी लेख मस्त. प्रथम लेखाचा मथळा वाचून मला खरोखरच श्रीलंकन खेळाडूंवर कुठे दहशतवाद्यांनी हल्ला केला की काय असे वाटले होते!
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on Sat, 12/05/2009 - 01:05

In reply to केविलवाणा प्रयत्न by आण्णा चिंबोरी

Permalink

बराचसा सहमत

तुझ्या लेखातून नकळतच किंवा सहेतुक लष्कर व तत्सम संघटनांचे गौरवीकरण होत आहे हे तुझ्या लक्षात यायला हवे होते.
श्री चिंबोरी यांच्या वरील विधानाशी सहमत आहे. श्री मॉर्गन यांनी अशी तुलना टाळायला हवी होती. असो. श्री सेहवाग असेच भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करत राहोत.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sat, 12/05/2009 - 01:15

In reply to बराचसा सहमत by अक्षय पुर्णपात्रे

Permalink

अण्णांच्य

अण्णांच्या भावनेशी सहमत आहे, मी सुद्धा धागा वाचुन 'होली काउ' म्हणालो अन उघडला, सेहवागचा फोटो पाहिला अन सुस्कारा सोडला. अर्थात हलकेच घेतल्याने अण्णांची झाली तशी आमची परीस्थीती झाली नाही एव्हढंच.
  • Log in or register to post comments

Submitted by शाहरुख on Sat, 12/05/2009 - 02:18

In reply to अण्णांच्य by Nile

Permalink

मी ही

मी ही शिर्षक वाचून 'होली काउ' म्हणालो..धागा वाचायला सुरू होताच 'व्हॉट द **' म्हणालो पण वाचून होताच सेहवागसाठी आणि श्री. मॉर्गनसाठी "भावा, तोडलंस, फोडलंस, चिरडलंस, चुरगळलंस, कुस्करलंस वगैरे वगैरे..."
  • Log in or register to post comments

Submitted by जे.पी.मॉर्गन on Mon, 12/07/2009 - 12:57

In reply to केविलवाणा प्रयत्न by आण्णा चिंबोरी

Permalink

ओक्के ! !

>>भारतावर वारंवार छुपे व भ्याड हल्ले करुन सामान्य नागरिकांचे जिणे हराम करणा-या लष्कर ए तोयबा व तत्सम दहशतवादी संघटनांच्या नावांवर आधारित क्रिकेट-ए-तोबा असे नाव भारतीय संघाला देणे व अतिरेकी संघटनांमधील म्होरक्यांच्या व्यक्तिरेखांवर आधारित असे खेळाडूंचे वर्णन करणे हा प्रकार केविलवाणा वाटला.<< ओक्के - पॉईंट नोटेड सर ! >>तुझ्या लेखातून नकळतच किंवा सहेतुक लष्कर व तत्सम संघटनांचे गौरवीकरण होत आहे हे तुझ्या लक्षात यायला हवे होते<< आयला इज्जतच काढलीत की राव...... पण ठीक आहे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Sat, 12/05/2009 - 02:35

Permalink

मला लेखाची

मला लेखाची कल्पना आलेली होतीच नावावरनं, म्हणून शांततेने आस्वाद घेण्यासाठी इतर कामे बाजूला ठेवून हा लेख वाचला. वर्णन चफकल बनले तरीही दहशतवाद्यांचे उदात्तीकरण झाले असे वाटते. ते सोडल्यास मजा आली. ------------------------ आमच्या घरच्या टिव्हीवर सासू-सून टाईप मालीकांचा रतीब चालू असतो. माझी बायको सिरीयल्स बघते, मी त्यातील बायका बघतो. पासानभेद बिहारी
  • Log in or register to post comments

Submitted by भानस on Sat, 12/05/2009 - 04:16

Permalink

सहीच...

शिर्षक वाचून क्षणभर काळजात धस्स झाले पण कुठेही काही वाचल्याचे आठवेना.... पुढे पुढे वाचत गेले तस तसे....:) उमटले. मस्तच लिहीलेत.
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल जाधव on Sat, 12/05/2009 - 18:07

Permalink

जबर्दस्त राव

खुपच मस्त
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Mon, 12/07/2009 - 22:08

Permalink

फारच सुंदर.....

फारच सुंदर.....तुमच्या कल्पनाशक्तीला आणि शब्दभांडाराला सलाम!! ------------------------ सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com