Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आपला अभिजित on Mon, 12/07/2009 - 01:19
  • Log in or register to post comments
  • 3509 views

प्रतिक्रिया

Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 12/07/2009 - 01:28

Permalink

मुक्तक लयं

मुक्तक लयं आवडलं... :) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Mon, 12/07/2009 - 02:30

Permalink

अरे वा...

मला तुमचा अनुभव आवडला... मला ही सहा वर्षाची मुलगी आहे. तुमचा अनुभवाचा मला फायदा होईल.. आणि हो..मी फाटक हायस्कूलला शिकलोय..आणि पतितपावनमंदिरासमोरील आठल्ये वाडा येथे रहायचो.. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Mon, 12/07/2009 - 02:31

Permalink

अरे वा...

मला तुमचा अनुभव आवडला... मला ही सहा वर्षाची मुलगी आहे. तुमचा अनुभवाचा मला फायदा होईल.. आणि हो..मी फाटक हायस्कूलला शिकलोय..आणि पतितपावनमंदिरासमोरील आठल्ये वाडा येथे रहायचो.. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

Submitted by आपला अभिजित on Mon, 12/07/2009 - 12:13

In reply to अरे वा... by योगी९००

Permalink

आणि हो..मी

आणि हो..मी फाटक हायस्कूलला शिकलोय..आणि पतितपावनमंदिरासमोरील आठल्ये वाडा येथे रहायचो.. अरे वा! गावकर निघालात की तुम्ही!! भेटू एकदा.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Mon, 12/07/2009 - 04:36

Permalink

सहल आवडली.

सहल आवडली. मनस्वीचे आणि तिच्या बाबांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

Submitted by भानस on Mon, 12/07/2009 - 06:55

Permalink

मनूचे व तिच्या बाबांचे अभिनंदन!

तुम्हां दोघांची सॉल्लिड टीम अबाधित राहो....शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Mon, 12/07/2009 - 07:32

Permalink

अरे काय मस्त सहल झालीय

सगळं वर्णन खूप आवडलं
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 12/07/2009 - 08:19

In reply to अरे काय मस्त सहल झालीय by संदीप चित्रे

Permalink

+१

खरंच... साधीशीच गंमत, पण मस्त लिहिली आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Mon, 12/07/2009 - 10:42

In reply to +१ by बिपिन कार्यकर्ते

Permalink

अगदी ! अगदी

अगदी ! अगदी !! -आपला टारझन
  • Log in or register to post comments

Submitted by शेखर on Mon, 12/07/2009 - 11:02

In reply to अगदी ! अगदी by टारझन

Permalink

+१

एकदम अगदी सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Mon, 12/07/2009 - 07:51

Permalink

सही

व्वा! चांगलं सांभाळलं की बाबांना, मनस्वीने!! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Mon, 12/07/2009 - 11:59

Permalink

छानच!!! मला

छानच!!! मला माझी भाची आर्या हिची आठवण आली :D. ह्या ठ्माकाकुला फिरायला खुप आवडे. एकदा रस्त्यावरुन जाताना हिला पावभाजीचा सुगंध आला. तर हि बोबडी 'प्व्ब्जी' म्हणु लागली. मला खुप गमंत वाटायची. आईला भाजीला जाताना टॅक्सीने जाउयात म्हणे. हिच्यावर एक लेखच लिहिन :D चुचु
  • Log in or register to post comments

Submitted by निमीत्त मात्र on Tue, 12/08/2009 - 08:43

In reply to छानच!!! मला by पर्नल नेने मराठे

Permalink

तर हि

तर हि बोबडी 'प्व्ब्जी' म्हणु लागली.
अरे वा! भाची मावशीवर गेलेली दिसते.
  • Log in or register to post comments

Submitted by आपला अभिजित on Mon, 12/07/2009 - 12:10

Permalink

ह्या

ह्या ठ्माकाकुला फिरायला खुप आवडे. एकदा रस्त्यावरुन जाताना हिला पावभाजीचा सुगंध आला. तर हि बोबडी 'प्व्ब्जी' म्हणु लागली. मस्त! :H मला खुप गमंत वाटायची. आईला भाजीला जाताना टॅक्सीने जाउयात म्हणे. हिच्यावर एक लेखच लिहिन - लिहा लिहा. लवकर लिहा. वाट पाहतोय! :)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 12/07/2009 - 15:48

Permalink

नेहमी

नेहमी प्रमाणेच एकदम क्लास लेखन रे अभिदा. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by आपला अभिजित on Tue, 12/08/2009 - 11:27

Permalink

सर्वांना धन्यवाद.

एक वाईट बातमी आहे. लेखावरच्या प्रतिक्रियांवरून आणखी एक विषय सुचला. आता भोगा आपल्या कर्माची फळं!!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com