नवी पाक क्रुती:
बेसन पीठ बाटावड्या साठी बिजवतात तेवढे पातळ भिजवावे.त्यात चवीसाठी मीठ जिरे टाकावे , त्यात हवे असल्यास काजु /बदाम कापुन टाकावेत.
गोडे तेल कढईत उकळत ठेवावे.
आईस क्रीम ( वॅनीला) स्कूप ( गोळा)घेउन तो बेसन पीठात वड्याप्रमाने बुडवुन घ्यावा.व तो पटकन तळुन घ्यावा.
आईस क्रीम तेवढ्याच पटकन खावे...गरम वडा- गार आइस क्रीम झकास कॉम्बीनेशन होते
सू:..हा पदार्थ दिल्लीत "नुरूलाज" ची स्पेशालीटी आहे.लोक रांगा लाउन खाण्यासाठी उभे असतात.
उ.सु: वडे तळुन काढणे आणि खाणे यात अंतर असु नये.
वाचने
3922
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
बेसन पीठ बटाटावड्या साठी भीजवतात तेवढे पातळ भिजवावे
बापरे..
हेच,
In reply to बापरे.. by प्राजु
माझ्या मते...
In reply to हेच, by विसोबा खेचर
फ्राईड आईसक्रीम
तसाही थोडा विचित्र आहे. आवडला तर आपण त्याचे ऍडीक्ट होतो.