✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(माझ्या हेमाचे तीन लोचट)

स
सुनील यांनी
गुरुवार, 12/03/2009 - 17:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6878 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

..कमीने कुत्ते..

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 12/03/2009 - 18:13 नवीन
धर्मेंद्र कुठे तडफडलाय भाऊ? -------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments

धर्मेंद्र

मीनल
गुरुवार, 12/03/2009 - 20:16 नवीन
धर्मेंद्र चा पोपट न झाल्याने तो या लोचटांच्या यादीतून गाळण्यात आला असावा. `माझ्या हेमाचे तीन लोचट` हे वाचून शीर्षक वाचूनही हसू आल. मीनल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

सहमत!

क्रान्ति
Fri, 12/04/2009 - 08:35 नवीन
>>>धर्मेंद्र चा पोपट न झाल्याने तो या लोचटांच्या यादीतून गाळण्यात आला असावा. >>> अगदी अगदी! शीर्षकाबद्दलही मीनलताईशी सहमत. :) क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

हा हा हा!!

चतुरंग
गुरुवार, 12/03/2009 - 18:21 नवीन
अगदी अपेक्षेप्रमाणे सुनीलरावांनी धागा टाकलाच!! वि डं ब न ए क द म क ड क!! =)) =)) =)) (खुद के साथ बातां : आता धरमपाजींना गाळल्याबद्दल "मैं तेरा खून पी जाऊंगा कुत्ते कमीने" असं म्हणत ते बहुदा सुनीलरावांच्या स्वप्नात येणार! ;) ) (लोचट)चतुरंग
  • Log in or register to post comments

+१

श्रावण मोडक
गुरुवार, 12/03/2009 - 20:23 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

वास्तवीक

विकास
Fri, 12/04/2009 - 07:14 नवीन
आता धरमपाजींना गाळल्याबद्दल "मैं तेरा खून पी जाऊंगा कुत्ते कमीने" असं म्हणत ते बहुदा सुनीलरावांच्या स्वप्नात येणार! वास्तवीक खालील छायाचित्र पहात धर्मेंद्रसाहेबांनाच हा डायलॉग इतरांकडून ऐकावा लागला असेल ;) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हेमाचे तीन लोचट

सन्जोप राव
गुरुवार, 12/03/2009 - 20:48 नवीन
वा, वा... फारच छान. सन्जोप राव जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ .. मी

टारझन
गुरुवार, 12/03/2009 - 20:51 नवीन
हॅहॅहॅ .. मी म्हंटलं आमचंच कला दालन उघडलं की काय ;) सुनिलराव .. जियो !! -(ड्रॅक्युला) टार्मेंद्र
  • Log in or register to post comments

हाहाहाहा!!!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 12/03/2009 - 21:19 नवीन
सुनीलपंत... खत्तरनाक!!!!!!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

सुनिल काका

jaypal
गुरुवार, 12/03/2009 - 21:28 नवीन
जब-या धागा
  • Log in or register to post comments

आमची हेमा

विसोबा खेचर
गुरुवार, 12/03/2009 - 23:30 नवीन
आमची हेमा बाकी छानच दिसते हो! :) तात्या.
  • Log in or register to post comments

डोळे

टारझन
Fri, 12/04/2009 - 00:37 नवीन
डोळे पाणवले.. !!
  • Log in or register to post comments

जियो

प्रभो
Fri, 12/04/2009 - 00:44 नवीन
जियो सुनिलराव... हेमाच्या मुलीला पाहून मात्र माझेही डोळे पाणावले!! --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

हेमा ही

टारझन
Fri, 12/04/2009 - 00:45 नवीन
हेमा ही मुलगी छाण अभिनय करते ! फार अपेक्षा आहेत हेमा कडून :) - (हेमा प्रेमी) टारोबा धर्मेंदर
  • Log in or register to post comments

अतिशय योग्य फोटो(कलादालन)

प्रभो
Fri, 12/04/2009 - 01:12 नवीन
आतातरी चर्चा मुद्देसुद, शिस्तीत आणी अवांतर न होता होतील असं वाटतय....
  • Log in or register to post comments

ड्रीमगर्ल... स्वप्नसुंदरी

हर्षद आनंदी
Fri, 12/04/2009 - 06:35 नवीन
खरोखरच.. काही काळ तीने पल्बिकवर अक्षरशः राज्य केले.. धर्मेंद्रपाजींनी छान बाजी मारली आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments

अजून दोन विसरलेले

विकास
Fri, 12/04/2009 - 07:10 नवीन
अजून दोन विसरलेले - दोन वेगळ्या पिढ्यांमधले... Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

विकासराव, यू टू?????

सुनील
Fri, 12/04/2009 - 10:29 नवीन
मूळ कच्च्या मालात तीन पोपट असल्यामुळे विडंबनातदेखिल तीनच पोपट दाखवणे भाग होते. पैकी धर्मेंद्रने तर बाजी मारलेली! सबब, तो "पोपट" नाही. तसे तुम्ही सुचवलेलेही चालले असते पण सापडले नाहीत इतकेच ;) (संजीवकुमार शोधायचा प्रयत्न केला पण मिळाला नाही) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

हा घ्या संजीवकुमार !

प्रमोद देव
Fri, 12/04/2009 - 11:20 नवीन
Image removed. हेमा मालिनी-संजीवकुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

अर्रे वा वा!!

चतुरंग
Fri, 12/04/2009 - 16:20 नवीन
देवकाका बी फार्मात हैती!! :D :D ('हेमा'डपंथी)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

प्रांजल

अविनाशकुलकर्णी
Sat, 12/05/2009 - 20:16 नवीन
प्रांजल पणे सांगतो..मला विषय कळला नाहि....शशी/देव्/राजेश यांना का लोचट म्हटले आहे?....़खरा लोचट तर जितेंद्र आहे.....ज्याला हेमाशी लग्न करायचे होते..
  • Log in or register to post comments

खरचं की!

विकास
Sat, 12/05/2009 - 23:05 नवीन
खरा लोचट तर जितेंद्र आहे.....ज्याला हेमाशी लग्न करायचे होते.. खरचं की! खालच्या छायाचित्रात तर तसे उघड उघड म्हणतोय :? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

"खरा लोचट

अमृतांजन
Sat, 12/05/2009 - 23:05 नवीन
"खरा लोचट तर जितेंद्र आहे.....ज्याला हेमाशी लग्न करायचे होते." अरे देवा!!! मग तुशार आणि एकता कपूर कसे दिसले असते?......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

मिपा हे

मृत्युन्जय
Fri, 12/11/2009 - 13:00 नवीन
मिपा हे केवळ अन् केवळ मिपाच्या सभासदांना त्यांनी स्वत:नी केलेले लेखन प्रसिद्ध करण्याकरता बनवले गेलेले संस्थळ आहे, याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे ही विनंती... जर काही आस्वादात्मक, कलात्मक, अनुवादात्मक भाष्य करायचे असेल तरच मिपाव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रसिद्ध झालेली एखादी कविता/गझल/लेख/ संदर्भाकरता म्हणून मिपावर प्रसिद्ध करण्यास हरकत नाही.... अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे. इथे धड न चर्चा चालु आहे ना काही कलात्मक आहे. अभिरुचीहीन काहीतरी प्रदर्शित झाले आहे आणी आपण त्याची उत्तम म्हणुन स्तुती करतो आहोत. हे संकेतस्थळ सुरु करण्यामागचा उद्देश असे करण्याने साध्य होतो आहे का?
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा