>खुप दिवसानी पुर्ण दिवस सुट्टीचा योग जुळुन आला होता.
नियमीत सुट्या घेत जाणे म्हणजे मग कोणी अल्पी किंवा गृहशोभिका किंवा कुठला सर्व्हे असल्या जिलब्या घरात पाडू शकणार नाही.
मास्तर,
तू माझ्यापेक्षा १०-१२ वर्षांनी सीनियर. आणि इथल्या इतर बहुसंख्य सभासदांच्या बापाएवढा.
आता हे सगळे लोढणे बाळगत असताना, तू अशी लफडी का करतोस ?
कोण ती अल्पी, आणि कोण कोण, त्यांच्याशी काय ते एकदा रिलेशन(*) एस्ट्याब्लिश कर, आणि मोकळा हो ना ! इथल्या बाल-सभासदांना (इन्क्लुडिंग मालक) कशाला त्रास देतोस ?
एकंदरीत तुझे लेखन बघता, कौन्सेलिंग (समुपदेशन म्हटले तर उगाच उचक्रमावर असल्यासारखे वाटते) ची गरज तुलाच अधिक आहे असे वाटते.
मास्तर, तू एकदा शांत बस (दारू न पीता, अल्कोहोलचे प्रमाण ०.०८% च्या खाली आण), आणि मग बघ काउंसेलिंगची गरज खरी कुणाला आहे, ते. वाटल्यास मला फोन कर.
- तुझाच प्रेमळ मिभो
बाय द वे (*) म्हणजे तुला कळलेच असेल. नसल्यास तू काउन्सेलर होण्याच्या लायकीचा नाहीस.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
जाता जाता: एक स्त्री प्रधान मान्यवर संस्थेचा सर्वे:
लग्न झालेला पुरुष दर दोन महीन्याला स्वःताचे कपडे (बनियन वगैरे) स्व:त घ्यायला लागला की ओळखावे तो अफेअर मधे अडकलेला आहे.
ये तो बडा टॉइंग है.
सहमत असू शकतो
रंगबीरंगी या नावाच्या (अमोल पालेकर /परवीन बाबी / दीप्ति नवल/देवेन वर्मा) सिनेमात म्हंटले आहे की
जेंव्हा नवरा अचानक रोमॅन्टीक वागायला लागतो/बायकोची जास्तच काळजी घ्यायला लागतो तेंव्हा ओळखावे की तो बाहेर जे प्रयोग करणार आहे त्याची रीहर्सल घरी करतोय म्हणून
( आता गटण्या बहुतेक एखादा एका ओळीचा धागा काढणार.... "तुम्ही बनियन किती दिवसानी बदलता ?" म्हणून )
मी कौंसेलर आहे असे कुठे आणि केंव्हा म्ह्टले आहे ते दाखवुन दे बघु.
उलट ही मंडळी डेंजरस असतात असे मी म्ह्टले आहेत हे तु वाचले नाहीस का?
असो.
राहता राहीली माझ्या कौंसेलींग ची व्यवस्था.
कधी येतोस ते सांगुन ठेव.
म्हणजे वेळ काढायला हवा ना.
मास्तर, तुम्ही फसलात !
साखर साखर साखर !!!
असो, वेळ काढूच...
बेटर लक (टू मी) नेक्स्ट टाईम..
अॅज यू नो, आय हॅव् हॅड सेवरल बॅड एक्स्पीरियन्सेस् देयर..
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
जबहरा...चार वेळा वाचल्यावर काहीतरी समजलं....
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
अल्पी, कल्पी असलं काहीही लपत नाही बायकांपासून. लई चाणाक्ष असतात त्या.
"इतके दिवसात केलं नाहीस आता काय करणार तू?"
:D
हॅ हॅ हॅ. हे बी लई डेंजर चॅलेंज असतया! म्हणजे तुम्हाला वाटले पाहिजे की 'मेरे पौरुष को ललकारा?' आता करुनच दावतो काहीतरी आणि त्याचवेळी लई बारीक नजर असतिया हां! मास्तुरे जपून र्हावा!! ;)
का कोण जाणे 'नवर्याच्या पिवळ्या गंजीफ्राकची पर्वा न करता त्याच्या कुशीत शिरते तीच त्याची वहिदा!' असं एक वाक्य वपुंच्या एका कथेत वाचलेलं आठवलं. ;)
(आपले आपण गंजीफ्राक विकत न घेणारा)चतुरंग
भोकाभोकांचा गंजीफ्राक वरून मला शेवेचा जोक आठवला...
=)) =))
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
अरे नाय....मग बासुंदी...
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
लेख नेहमीप्रमाणे रोचक आहे.
मात्र कुणाच्या दृष्टीने "परत वळून न पाहिल्यामुळे" एखादी व्यक्ती जंटलमन ठरत असेल तर "सायकॉलॉजिस्ट कम काऊन्सेलर"ची विश्वासार्हता क्वेश्चनेबल आहे हे नि:संशय.
प्रतिक्रिया
मायला
अरेच्या!!
बोधकथा
लेख
असेच
खरंय...
+१ असेच
शेंचुरी
पसंद
हे काय?
हे खरे
मास्तर
मास्तर
छान
मास्तर एक प्रश्न
जाता जाता:
अरे प्रेमळा
साखर
मास्तर
खुपच छान
लै
>>अल्पी
>>सर्टिफिके
जबहरा...चार
हे हे हे!
ऑं...
ते तुम्ही कोण आहात त्यावर अवलंबून आहे!
भोकाभोकां
येस!!
नेमकं तेच
चालू द्या...
>> फक्त
अरे
हाहाहा
का कोण
रोचक