ही ही ही.. खाते उडू नये म्हणून कॅलेंडर्वडी या स्त्रीनावे वावरणार्या पुरुषाच्या प्रतिसादाचे विडंबन केले नाही म्हणून तो माजला तेव्हा. :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट मोजावीच लागते.
हे पर्याय डोक्याने निवडण्याइतकेच 'आतल्या आवाजाने' निवडलेले असले तर काय रिझल्ट मिळेल? हा मला छळणारा नेहेमीचा सवाल असतो. माझ्या आतल्या आवाजाने (इंस्टिंक्टने) दाखवून दिलेल्या गोष्टी १००% वेळा बरोबर असतात असे मला नंतर लक्षात येते! ;)
चतुरंग
माझ्या आतल्या आवाजाने (इंस्टिंक्टने) दाखवून दिलेल्या गोष्टी १००% वेळा बरोबर असतात असे मला नंतर लक्षात येते!
हे सापेक्ष आहे असं मला वाटतं. असो.
पण त्याही पेक्षा महत्वाचा मुद्दा असा की, एकदा 'आतून' निवड झाली की ऑपॉर्ट्युनिटी कॉस्ट कितीही असेल तरी ती किंमत मोजून आपण घेतलेल्या निर्णयाचा पाठपुरावा करायला तयार असतो. आणि म्हणूनच काही काळानंतर वळून बघताना तो निर्णय १००% बरोबर होता असं जाणवतं
काहींची सोपी आणि काहींची काढूनही सदाच अपूर्ण राहिलेली....पर्यायाने अतिशय दुखावणारी...... लेख आवडला. समोर दोन किंवा त्यापेक्षाही अधिक पर्याय दिसणे हेच त्रासदायक.... पुढचे तर.... ज्याचे त्याचे निर्णय व त्यामुळे मिळणारे प्लस-मायनस....:)
प्रतिक्रिया
छान
असच म्हणतो....
खूप आवडला
खरयं
खरे आहे
विजुभौ
लेख
लेख
सुरेख!
सही.
काही वेळा
आवडले.
ह्म्म
ही ही ही..
लेका
सर्वांचे मनापासून आभार
मस्त!! -
रंजक लेखन.
प्रकाटाआ
माझ्या
भयंकर आवडले
चांगला लेख
आवडले.
छान लेख
लेख आवडला,
आवडले..