मध्यंतरी गुगलच्या या सेवेकरिता मी मागणी केली होती. मला या सेवेबद्दल फारशी काही माहिती नाही. ही सेवा कशी वापरावी ? या सेवेकरिता माझ्याकडे ८ जणांना आमंत्रण पाठवण्याची मुभा आहे. ज्यांना या सेवेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी मला व्य.नि. पाठवावा.
वाचने
7610
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
आधी
आधी ह्याच्या बद्दल माहिती दिलीत तर आमच्यावर फार हे होईल ! ह्याने अंमळ कनफ्युजन झाल्यामुळे ह्याच्या ह्याला फार हा लागला !
असो बदलीन !!
- टारझन
गुगल
In reply to आधी by टारझन
गुगल व्हेव्ह बद्द्ल पुष्कळ माहीती इथे आहे. ज्यांना वेव्ह इन्व्हाईट हवा आहे त्यांकरीता सुद्धा एक मार्ग यात दिला आहे. पहा:
https://completewaveguide.com/guide/Get_Started_with_Wave
सविस्तर
In reply to गुगल by Nile
सविस्तर खुलाश्याबद्दल धन्यवाद :)
-Pile(s)
खरा प्रॉब्लेम इथे आहे =))
अरे रे! औषध
In reply to सविस्तर by टारझन
अरे रे! औषध घे बाबा! :P
अरे रे! औषध
In reply to अरे रे! औषध by Nile
ओक्के , दोनेक बाटल्या "विचित्र विर्य" घेऊन जा .. तुझा प्रॉब्लेम सॉल्व होईल वत्सा !! :)
- (Pile(s) ) विर्यझन
खरा प्रॉब्लेम इथेच आहे ;)
टारझन तुझ बरोबर आहे...
ह्यांच्या हे ला हेच नाही.
****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
मला पाठ्वा
pankaj.kshirsagar@gmail.com वर पाठवा
आमंत्रण
In reply to मला पाठ्वा by सुकामेवा
आमंत्रण पाठवले आहे.
____________
डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा
हे वाचा.
https://wave.google.com/help/wave/about.html
ह्या दुव्यावर सगळी माहिती मिळेल.
स्काईप अथवा डिमडिम सारखे तारेवरची संमेलनं भरवायला उपयोगी पडत असावे...असे वाटतंय.
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!
मला पाठवा...
yogesh.puranik@gmail.com वर पाठवा
खादाडमाऊ
आमंत्रण
In reply to मला पाठवा... by योगी९००
आमंत्रण पाठवले आहे
____________
डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा
आभारी आहे.
In reply to आमंत्रण by माझी दुनिया
अत्यंत आभारी आहे....!!!!
खादाडमाऊ
कुणालाही
कुणालाही व्हेवचे आमंत्रण हवे असेल तर ट्वीटर वर जाउन कुणाशीही मागा (अर्था दुनिया-जीं चे आठ संपल्यावर ;) ) मिळेल.
हे
हे पहा.
____________
डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा
अजुन एक :---
अजुन एक :--- https://www.youtube.com/watch?v=YiGdUmvPRy8
मदनबाण.....
"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo
कृपया मलाही पाठ्वा.
rvende@gmail.com
मला
मला पण,
damirashi@gmail.com वर धाडा.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
मला
मला पण,
damirashi@gmail.com वर धाडा.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
कृपया मलाही पाठ्वा.
rvende@gmail.com
shaileshpingle@gmail.com
shaileshpingle@gmail.com वर पथवा
**************************************************************
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराजकी जय
राकेश
राकेश वेंदे, ||पुण्याचे पेशवे||, घाशीराम कोतवाल १,२
आमंत्रण पाठवले आहे.
____________
डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा
धन्यवाद
In reply to राकेश by माझी दुनिया
आमंत्रण मिळाले :)
मलाहि
जमल्यास मलापण पाठवा. abhishek.patwardhan@gmail.com
मला पण पाठ्वा
deshpande.varun@gmail.com
धन्यवाद
मला पण
chaitanya.r.kale@gmail.com
मला पण..
gaurav.shahare@gmail.com
आमंत्रणे
आमंत्रणे संपली :-(
कृपया ज्यांना आमंत्रणे पाठवली होती; त्यांच्याशी संपर्क साधा. कदाचित त्यांच्याकडेही आठजणांकरता आमंत्रणे असतील. :-)
____________
डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा
मला आत्ताच
मला आत्ताच गूगल कडून invite आले आहे .. माझ्याकडे ७ invites बाकी आहेत ..
ओके
In reply to मला आत्ताच by लंबूटांग
ओके
मलाही Invitation पाठवा
In reply to मला आत्ताच by लंबूटांग
milind.chutke@gmail.com वर
लंबूभाई, मला आमंत्रण पाठव
In reply to मला आत्ताच by लंबूटांग
smabhyan@gmail.com
संजय अभ्यंकर
https://smabhyan.blogspot.com/
invite पाठवले
In reply to लंबूभाई, मला आमंत्रण पाठव by संजय अभ्यंकर
invite पाठवले आहे
deshpandenikhils@gmail.com
In reply to मला आत्ताच by लंबूटांग
deshpandenikhils@gmail.com
invite पाठवले
In reply to deshpandenikhils@gmail.com by निशदे
invite पाठवले आहे
मलाही Invitation पाठवा
milind.chutke@gmail.com वर...
राम दादा
राम दादा आणि मिलिंद, तुम्हाला दोघांनाही invite केले आहे.