डिस्क्लेमर: आमच्यात मुहूर्ताची वाट पहात नाहीत, त्यामुळे उगा बुधवार, शनिवार का करत बसा? टाकलं आजच हे विडंबन!
प्रेरणा
दिवस होता काळाकुट्ट आणि रात्रही वैर्याची
लेख होता गलितगात्र, टायनीयुआरेलही बावचळलेली
आला प्रतिकूल प्रतिसाद अशाच वेळी
ज्याची होती मनात भीती ठासलेली
"डोक्याचं भिरभिरं करून गेला जगभरचा प्रवास
धाग्याच खफ करू इथे आजच खास!"
अशाच एका धाग्यावर मस्ती होती केली
धागा झाला साफ आणि खोडी मात्र राहिलेली
त्याक्षणी विचार चमकला एकदम डोक्यांत सगळ्या
शालजोडीचे हाणता येतील आता इथेच वाटू मिर्या
तेव्हापासून सुरू झाला नवा डाव
आता आहे नवा भिडू आणि नवा राज
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8588
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
वल्लाह!!!
हुच्च!
मस्त कविता
छान...!
क्लास!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हे चुकून
In reply to क्लास! by नंदन
अदितीजी, पु
तेंव्हापासून
In reply to अदितीजी, पु by llपुण्याचे पेशवेll
असेच काही नाही
In reply to अदितीजी, पु by llपुण्याचे पेशवेll
वा ... कविता
सत्चिदानंद...सत्चिदानंद.....
आईल्ला!! हे
फारच
केवळ
विडंबन मस्तच...
(मी आणि (लेखांचा) पाऊस!)
नव
पद्य वाचले
In reply to नव by अवलिया
अशाच एका
चालू
फट्याक.......................
विडंबन....
सभ्यतेच्य