प्रत्येक पातळीवर सुरक्षेचा विचार करणे आवश्यक असते ते समाजात रुजवणे तितकेच महत्वाचे आहे. असे झाले तरच आमच्या सीमा व जनता सुरक्षित होण्याची शक्यता आहे.
ह्या कामगाराने सुरक्षित काम करण्या करिता कमरेला सुरक्षा चामडी पट्टा बांधून काम करणे आवश्यक आहे.
पायात रबरी बुट असणे आवश्यक. विज रोधकावर पाय ठेवणे चूक आहे.
दोन तारा एकत्र जोडताना बरोबर आणि चुक काय हे ह्या चित्रात दिसते आहे.
अशी जोडपट्टी नटबोल्टने जोडणे अत्यंत चांगली पध्दत आहे.
वाचने
6705
प्रतिक्रिया
15
मिसळपाव






प्रतिक्रिया
सेफ्टि आणि सिक्युरिटी
विजमंडळ
दोन्ही एकच आहे.
देव साहेब
In reply to दोन्ही एकच आहे. by प्रमोद देव
बाप रे!
भयानक आहे हे!
सुरक्षेचा
धोकादायक....
>>जो पर्यंत
In reply to धोकादायक.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो कारण
खर्च येतो ह मुद्दा पुढे करुनच आजपर्यंत फावलंय.
In reply to अहो कारण by विंजिनेर
वीज
In reply to अहो कारण by विंजिनेर
अहो हे
चांगले टिपले आहे
प्रत्येक