मिपावरील पनीर वाल्या पाककृती पाहून खायचा मोह अनावर झाला तेव्हा मी शेवटी काही लो फॅट पर्याय शोधायला सुरुवात केली. बरीच शोधाशोध केल्यावर शेवटी हे लो फॅट पनीर मिळाले. माझ्यासारखे पनीर पाहून नुसतीच लाळ गाळणारे कोणी मिपाकर असल्यास त्यांनाही उपयोगी पडेल म्हणून इथे कृती देतेय.
साहित्य
१६ कप १% दूध
२ कप स्किम मिल्क पावडर
१/३ कप व्हाईट व्हिनेगर
कृती
मोठ्या पातेल्यात दूध आणि मिल्क पावडर एकत्र करुन गॅस वर गरम करायला ठेवा. उकळी आली की त्यात व्हिनेगर घालून नेहमी सारखे पनीर करा.
वाचने
5769
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
??????? फोटु सू
च्च!
In reply to ??????? फोटु सू by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
घ्या फोटो
In reply to ??????? फोटु सू by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
१६ कप १%
वजन कुणी
In reply to १६ कप १% by गणपा
खुलाश्या
In reply to वजन कुणी by स्वाती२
धन्यवाद
In reply to वजन कुणी by स्वाती२
शंका..
१. पनीर
In reply to शंका.. by शाहरुख