✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक शून्य बाजीराव

अ
अरुण मनोहर यांनी
Fri, 11/20/2009 - 15:00  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4857 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

मस्त

चेतन
Fri, 11/20/2009 - 15:05 नवीन
डायरेक्ट भयालीदेवींना कॉम्पिटिशन आणि ति ही कवितेतुन आता तुमचं नामकरण काय करावं :? चेतन
  • Log in or register to post comments

कवितेतलं

Nile
Fri, 11/20/2009 - 15:09 नवीन
कवितेतलं फारसं कळत नाही(तरी आपलं वाचतो उगाच) त्यामुळे त्यावर काही बोलत नाही. पण
१०९ वाचने आणि एकही प्रतिसाद नाही. त्यानंतर आलेल्या वाटेल त्या लिखाणावर वाटेल तो धिंगाणा चाललेला पाहीला, आणि म्हटले "आपला एक शून्य बाजीराव झाला." काय चुकले? कोणाच्या कंपूत जाता येईल?
एक प्रामाणीक (आगाउ) सल्ला, असले प्रश्न विचारणार्‍यांच्या कंपुत चुकुनही जाउ नका! पुढील लेखनास शुभेच्छा! :)
  • Log in or register to post comments

वा वा!!!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 11/20/2009 - 15:18 नवीन
कविता मस्तच. अवांतर: इतकी सगळी भुतावळ असूनही अजून कंपू कशाला? ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

मस्त रे कांबळे !!

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 11/20/2009 - 15:56 नवीन
छान -छान कविता !! ते कंपुच डिसक्लेमर का टाकलत तेव्हंढ आणी आख्खी कविता अजिबात समजली नाही .... अवांतर: इतकी सगळी भुतावळ असूनही अजून कंपू कशाला?>> चुकताय बिपिनदा :: इतकी सगळी कपुंबाजी असूनही अजून भुतावळ कशाला ?? सू हा स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अरुणराव

गणपा
Fri, 11/20/2009 - 15:51 नवीन
अरुणराव मस्त कविता. आवडली. एकला चालो रे... कारवॉ अपोआप तयार होईल. फिकर नॉट :)
  • Log in or register to post comments

मस्त

विसोबा खेचर
Fri, 11/20/2009 - 17:19 नवीन
मस्त कविता..! :) तात्या.
  • Log in or register to post comments

१०९ वाचने

प्रभो
Fri, 11/20/2009 - 20:42 नवीन
१०९ वाचने आणि एकही प्रतिसाद नाही. पुप्या, कुठायसं.....पुढच्या बुधवारच्या कवितेचा मसाला घे... =)) अमो, ह घ्या. --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

छान

पक्या
Sat, 11/21/2009 - 00:32 नवीन
छान कविता. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा